आपल्या जेवणाचे ताट शुद्ध व आरोग्यदायी अन्नाने सजवायचे असेल तर विषयुक्त रासायनिक खतांचा वापर करून निर्मित अन्नधान्याला नकार द्यावा लागेल आणि पारंपरिक देशी बियाण्याचा स्वीकार करावा लागेल. हा संदेश देत देशी वाणाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि ग्राहकांना थेट ...
मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीस ...
स्वतंत्र विदर्भ राज्याचा संकल्प करीत विदर्भ निर्माण महामंच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. विविध १२ पक्ष व संघटनांनी मिळून हा महामंच तयार झाला आहे. या मंचांतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार असून शुक्रवारी सहा उमेदवारांची घोषणा क ...
मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातू ...
सातारा जिल्ह्यातील शेणोली (ता. कराड) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून तेथील २३ लाखांची रोकड तसेच सोने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील बिहारच्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ...
शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे सहकार महर्षी मनोहर नरहर उपाख्य अण्णाजी मेंडजोगे यांचे १५ मार्चला निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात तीन मुली व मुलगा आहे. अंत्ययात्रा १६ मार्चला सकाळी ९.३० वाजता सं ...
जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने पोलिसाच्या तावडीतून पळवून नेले. एखाद्या सिनेमातील वाटावा असा हा प्रसंग मेयो हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडला. यामुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. ...
काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या निवडणुकीविरुद्ध काटोल पंचायत समितीचे सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप सरोदे यांनी रिट याचिका दाखल केली आहे. ऑक्टोबर-२०१९ मध्ये विधानसभेची ...