निवडणुकांच्या काळात ‘आयाराम-गयाराम’चे वारे तर वाहू लागतातच, मात्र सोबतच पडद्यामागे राहून दुसऱ्या पक्षासाठी काम करणारेदेखील अनेक जण असतात. मागील काही काळापासून गटबाजीने ग्रस्त असलेल्या काँग्रेसने अशा नेत्यांवर विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. अशा संशया ...
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसह अमेरिकन गुप्तचर संस्थांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती पुरविणाऱ्या निशांत अग्रवाल नामक हेराला लखनौ (उत्तर प्रदेश) एटीएसने गुरुवारी रात्री येथील नागपूर कारागृहात आणले. ८ ऑक्टोबर ...
विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा डॉक्टर अथवा इंजिनीअर होण्याच्या असल्या तरी, विद्यार्थ्यांचा कल गणवेशधारी सेवेकडे वाढल्याचा दिसतो आहे. राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या कल चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात ...
इंडियन फर्टिलिटी सोसायटी-विदर्भ चॅप्टर (आयएफएस-व्हीसी) च्यावतीने ‘कॅन्सर आणि प्रजनन क्षमता संवर्धन’ विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयाच्या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. नागपूरचे ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. आनंद प ...
शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. क ...
‘स्वाईन फ्लू’बाबत सध्या सगळीकडे धोक्याची घंटा वाजवली जात आहे. एकीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन दिवसात पाच मृत्यूची नोंद झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. सध्या शहरात जानेवारी ते ...
होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणा(म्हाडा)ने गाळेधारकांना गाळ्याची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय घेतला. यामुळे स्वतंत्र रजिस्ट्री देण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने गाळेधारकांनी म्हाडा कार्यालयाकडे रज ...
चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयनगरात शुक्रवारी मध्यरात्री हा थरार घडला. ...