मेट्रो प्रकल्पात सोलरद्वारे ६५ टक्के ऊर्जेची निर्मिती करण्यात येत आहे. या ऊर्जेवर मेट्रो रेल्वे धावणार आहे. ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित सोलर ऊर्जेमुळे महामेट्रोची आर्थिक बचत होणार आहे. ...
समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद या तत्त्वांची प्रासंगिकता आजच्या विचारअंताच्या काळात विशेषत्वाने जाणवते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैल ...
सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय सरकारी नोकराविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात येऊ नये या अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. ...
जरीपटक्यातील मणप्पुरम गोल्ड बँकेत पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालून तेथील ३१ किलो सोने तसेच १० लाखांची रोकड लुटणाऱ्या सुबोधसिंग टोळीतील प्रमूख गुंड मनीषकुमार सिंग याला बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने (एसटीएफ) एन्काऊंटरमध्ये ठार मारले. ...
विविध कंपन्यात मनुष्यबळ पुरविणाऱ्या एका कंपनीचालकाला कारवाईचा धाक दाखवून तीन लाखांची लाच मागणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाच्या (ईपीएफओ) एका अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने रविवारी अटक केली. ...
रुग्णहिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॅँकांच्या धर्तीवर ‘टोकन सिस्टीम’ स्थापन करण्यात आली. यावर ११ लाख रुपये खर्चही करण्यात आले. परंतु चार वर्षे होऊनही ही यंत्रणा कार्यान्वितच झाली नाही. ...
सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे दुर्दैवी आहे, असे मत ‘लक्ष्य फाऊंडेशन’च्या संस्थापिका व अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. ...
राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये रविवारी घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला फिर्यादी विजय साहू यांच्या सामंजस्यामुळे निकाली निघाला. साहू यांनी या प्रकरणातील तक्रार मागे घेतली. ...