प्रॉपर्टी डिलरने एक लाखाची खंडणी देण्यास नकार दिला म्हणून तीन आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्री ८.३० वाजता टिमकी परिसरात हा गुन्हा घडला. ...
देशातील पाचवी लोकसभा निवडणूक ही दुसऱ्यांदा कॉंग्रेसला धक्का देणारी ठरली. १९६२ साली कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विदर्भवादी बापूजी अणे यांनी पराभव केला होता. ...
मागील ६७ वर्षांच्या कालावधीत लोकसभा निवडणुकांबाबत राजकीय पक्षांमध्ये दरवेळेलाच उत्साह दिसून आला. अनेकांनी निवडणुकांसाठी सर्वस्व पणाला लावले. १६ निवडणुकांत तीनशेहून अधिक उमेदवारांनी लोकसभेत प्रवेशासाठी भाग्य आजमावले. ...
लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान १०० टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. ...
मेट्रो रेल्वे, स्मार्ट सिटी प्रकल्पासोबत शहरातील नद्या प्रदूषण निर्मूलन व विकास प्रकल्प राबविला जात आहे. १२५२.३३ कोटींचा नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प व १६०० कोटींचा नागनदी दर्शनी भागाचा विकास अशा दोन प्रकल्पांचा यात समावेश आहे. ...
जंक फूड, फास्ट फूडचे प्रमाण खाद्यपदार्थामध्ये वाढल्यामुळे व व्यायामाच्या अभावामुळे शरीरात ‘फॅट्स’ वाढू लागले आहेत. परिणामी, प्रचंड सुटलेले शरीर, लहान वयात होणारे मधुमेह, हृदयरोग या समस्यांना आजच्या पिढीला सामोरे जावे लागत आहे, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. ...
चेन मार्के टिंगच्या नावाखाली ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींची स्वत:ला आरोपमुक्त करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. ...