लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रंग खेळा, मात्र जपून : डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Play color, though preserved: Doctor's advice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रंग खेळा, मात्र जपून : डॉक्टरांचा सल्ला

‘बुरा न मानो होली है.’ म्हणत लाल, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांची उधळण होळीच्या निमित्ताने केली जाते. अतिउत्साहात या रंगांची उधळण मुक्तहस्ताने होताना नेहमीच दिसते. मात्र, हा अतिउत्साह काही जणांना घातक ठरू शकतो, म्हणूनच होळी खेळा, पण जपून असा सल ...

नागपूर लोकसभा : निवडणुकीसाठी लागणार २३४ शहर बसेस - Marathi News | Nagpur Lok Sabha: 234 city buses will be required for elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर लोकसभा : निवडणुकीसाठी लागणार २३४ शहर बसेस

नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने महापालिकेच्या परिवहन विभागाकडे २३४ बसेसची मागणी केली आहे. १० व ११ एप्रिलला या बसेस उपलब्ध करावयाच्या आहेत. ...

नागपूर रेल्वे स्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त - Marathi News | 104 bottles of liquor seized at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त

लोकसभा निवडणुकीत जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आरपीएफच्या महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त केल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच ...

दपूम रेल्वेत पेन्शन अदालतीचे आयोजन - Marathi News | South Eastern Central railway pensions court organised | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दपूम रेल्वेत पेन्शन अदालतीचे आयोजन

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्मिक विभागाने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या सभाकक्षात पेन्शन अदालतीचे आयोजन केले. ...

विनोदकुमार नागपूर तर पवित्रकुमार रामटेकचे निवडणूक निरीक्षक - Marathi News | Vinodkumar Nagpur, while Pavitrakumar Ramtek election observer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनोदकुमार नागपूर तर पवित्रकुमार रामटेकचे निवडणूक निरीक्षक

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नागपूर लोकसभा मतदार संघासाठी विनोदकुमार यांची तर रामटेक लोकसभासाठी जे. पवित्रकुमार यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

पहिल्या दिवशी नागपुरातून एकमेव अर्ज दाखल - Marathi News | On the first day, the only nomination filed from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्या दिवशी नागपुरातून एकमेव अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघातून केवळ एकमेव अर्ज सादर करण्यात आला. रामेटक लोकसभेसाठी आणि काटोल येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज दा ...

निवडणुकीतील पैशांवर आयकर विभागाचा ‘वॉच’ - Marathi News | Income tax department's watch on election money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीतील पैशांवर आयकर विभागाचा ‘वॉच’

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशांनुसार आयकर विभागाकडून लोकसभा निवडणुकीतील पैशांवर आयकर विभागाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. यासाठी विभागातर्फे विदर्भ आणि मराठवाड्याच्या २४ जिल्ह्यांसाठी ‘क्यूआरटी’ (क्विक रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली आहे. यासंद ...

नागपुरात मुलींचा जन्मदर वाढणार कधी? - Marathi News | When will the girl child birth rate increase in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मुलींचा जन्मदर वाढणार कधी?

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. मागील चार वर्षांत जन्मदराच्या टक्केवारीत चढउतार दिसून आले. मात्र हवी तशी वाढ झालेली नाही. २०१८ मध्ये मुलींच्या जन्माची मुलांच्या तुलनेत सरासरी ९४ टक्के इतकीच होती. माहितीच्या अ ...

उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर राहणार वॉच : अश्विन मुदगल - Marathi News | Candidate's election expenditure will be under Watch: Ashwin Mudgal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर राहणार वॉच : अश्विन मुदगल

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजेच आजपासून उमेदवारांच्या खर्चाचे मिटर सुरू झाले असून उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक खर्चावर निवडणूक विभागाची बारीक नजर राहणार आहे. प्रचार सं ...