लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सोमवारी अधिसूचना जारी झाली. यात विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर व यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे. ...
पैशांसाठी तृतीयपंथीयांनी हटिया-पुणे एक्स्प्रेसमध्ये सोमवारी मध्यरात्री एकच गोंधळ घातला. प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे वसुली करीत त्यांना त्रास देण्याचा सपाटा लावला. अखेर प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या १८२ हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर नागपुरात ही ग ...
अजमेरजवळून अटक करून आणलेल्या कुख्यात इरफान चाचू आणि नरेंद्र कोडापे यांच्यासह अन्य आरोपींचे नक्षल कनेक्शन तपासण्यासाठी गुप्तचर यंत्रणा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी दिवसभर चौकशी केली. दरम्यान, या आरोपींनी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे बरा ...
जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, जि.प. स्तरावर युतीमध्येच कुरघोडीचे राजकारण रंगत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यास जि.प. अध्यक्षांसह सर्वच पदाधिकारी सपशेल अपयशी ठरल्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद बरखास्त करावी, अशी आरोपवजा मागण ...
३१ जानेवारी २०१९ नंतर १५ मार्चपर्यंत राबवण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत नागपूर जिल्ह्यात तब्बल ६४ हजार ८५५ मतदार नव्याने वाढले आहेत. त्यांनी नोंदणी केली असून २५ मार्चपर्यंत त्यांच्या अर्जावर कार्यवाही करून पुरवणी मतदार यादीत त्यांचा समावेश क ...
विविध कोळसा खदानीतून ठिकठिकाणी पाठविण्यात येणारे कोळशाचे ट्रक मध्येच थांबवून त्यातून कोळशाची चोरी तसेच तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला. या टोळीतील सहा आरोपींना भंडारा रोडवरील कापसी येथे सोमवारी सकाळी रंगेहात पकडून गुन्हे शाखेच ...
राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांसोबतच रोबोट, पेन ड्राईव्ह, टीव्हीचा रिमोट, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वीच बोर्ड यासारखे निवडणूक चिन्हसुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये राहणार आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त चिन्हांमध्ये अशा अनेक च ...
रंगाचा, उल्हासाचा उत्सव होळी आणि धुळवड शांततेत साजरा करा. त्याचा आनंद घ्या. कुणावर रंग लावण्यासाठी जबरदस्ती करू नका किंवा डीजे वाजवून धांगडधिंगा करू नका, अन्यथा तुम्हाला होळी-धुलिवंदन पोलीस ठाण्यात करावे लागेल, असा खणखणीत इशारा पोलिसांनी दिला आहे. हो ...
विदर्भ आंदोलनातील ज्येष्ठ नेते व विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटीचे सदस्य अरविंद देशमुख यांचे त्यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची मुलगी हॅन्डबॉल ...