लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामठी नगराध्यक्षांच्या अपात्रतेवर निर्णय घ्या  : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Take decision on the disqualification of the Kamathi Muncipal Council president: The order of the high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठी नगराध्यक्षांच्या अपात्रतेवर निर्णय घ्या  : हायकोर्टाचा आदेश

कामठी नगर परिषदेचे अध्यक्ष मोहम्मद शाहजहा शफत अहमद, नगरसेवक मोहम्मद अक्रम अब्दुल अजिज व मोहिसीनूर रेहमान साफिया कैसर यांच्या अपात्रतेसंदर्भातील निवेदनावर तातडीने निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधि ...

मायलेकाचा भीषण अपघातात मृत्यू  : पिकअप वाहनाची दुचाकीला धडक - Marathi News | Mother-Son death in a horrific accident: The bike collides with a pick-up vehicle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मायलेकाचा भीषण अपघातात मृत्यू  : पिकअप वाहनाची दुचाकीला धडक

भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रामटेक - नगरधन मार्गावरील शनिमंदिर परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...

शेतकऱ्यांसह दुर्बल घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : ऊर्जामंत्री - Marathi News | The budget that provides relief to the weaker sections including farmers: The Energy Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांसह दुर्बल घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : ऊर्जामंत्री

राज्यातील शेतकऱ्याला समृद्ध करणे व ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा, ओबीसी मुला-मुलींना सवलत तसेच पाचवी ते दहावीतील मागास मुलींना शिष्यावृत्ती योजना जाहीर करून शैक्षणिक विकास साधणारा व दुर्बल घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प अर ...

आता ‘डेटा कॉन्सेट्रेटर युनिट’द्वारे वीजचोरी उघडकीस - Marathi News | Now through the 'Data Concentrator Unit' electric theft expose | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता ‘डेटा कॉन्सेट्रेटर युनिट’द्वारे वीजचोरी उघडकीस

वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या राज्यात सर्वत्र नवीन ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी’ व ‘इन्फ्रारेड’ असे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, याही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात आहे ...

नागपुरात एलईडीमुळे महिन्याला २.०७ कोटींची बचत - Marathi News | Rs. 2.07 crores saving in Nagpur due to LED per month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एलईडीमुळे महिन्याला २.०७ कोटींची बचत

शहरातील पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्यात आल्याने ऊ र्जा बचत मोहिमेला बळ मिळाले आहे. सोबतच दिवसेंदिवस वाढणारा वीज बिलाचा बोजा कमी झाला आहे. सोडियम वेपर दिव्यांच्या जागी एलईडी लावण्याच्या मोहिमेला नागपूर स्मार्ट सिटी अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट ...

नागपुरातील यशोधरानगर, कोराडीत क्रिकेट सट्टा : दोन बुकी गजाआड - Marathi News | In Nagpur at Yashodhara Nagar , Koradi found CricketSatta: Two bookies arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील यशोधरानगर, कोराडीत क्रिकेट सट्टा : दोन बुकी गजाआड

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने यशोधरानगर आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापे मारून दोन बुकींना अटक केली. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस पोलिसांनी ही कामगिरी बजावली. ...

रायडरचे शोषण करीत आहे झोमॅटो : शिवसेना उतरली रस्त्यावर - Marathi News | Exploited riders by Zomato: Shivsena landed on the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रायडरचे शोषण करीत आहे झोमॅटो : शिवसेना उतरली रस्त्यावर

ऑनलाईन फूड डिलेव्हरी कंपनी झोमॅटोचे फूड डिलेव्हरी करणाऱ्या (रायडर) मुलांनी कंपनीवर शोषण करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी संविधान चौकात निदर्शने केली. शिवसेनेच्या बॅनर अंतर्गत करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कंपनी नियमात बदल करून मुलांचे शोषण करीत अस ...

किमान १० हजार रुपये मानधन द्या : आशा कर्मचाऱ्यांची मागणी - Marathi News | Pay a minimum of 10 thousand rupees: Asha workers demanded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किमान १० हजार रुपये मानधन द्या : आशा कर्मचाऱ्यांची मागणी

आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न(सीटू)तर्फे सोमवारी संविधान चौकात थाली बजाओ आंदोलन करीत लक्ष वेधण ...

शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध ‘नुटा’चे धरणे - Marathi News | "NUTA" staged Gherao against the unjust decision of the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध ‘नुटा’चे धरणे

महाराष्ट्र शासनाने सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या अन्यायकारक शासन निर्णयाविरुद्ध सोमवारी नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (नुटा) व महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या वतीने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. ...