राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी भल्या सकाळी वर्धा(सेवाग्राम)नजीकच्या म्हसाळा परिसरात छापा मारून एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, कारवाईची कुणकुण लागताच गुप्तचर यंत्रणा आणि एटीएसचे पथकही वर्धेत पोहोचले. ...
निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र हजारो कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळालेच नसल्याची ओरड कर्मचारी संघटनांकडून होत आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असू ...
इतवारी रेल्वेस्थानकावर १४ एप्रिलला नवनिर्मित वॉशिंग साईडच्या लाईनची स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेत इतवारी लोहमार्ग पोलिसांनी संबंधित कंत्राटदारासह सुपरवायजारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील गीतांची जादू रसिकांवर कायम आहे. त्यानंतर आलेल्या काही गीतांनीही त्याकाळी श्रोत्यांना भुरळ घातली होती. विशेषत: ८० व ९० च्या दशकातील गाणी श्रोत्यांच्या ओठांवर आजही रेंगाळतात. याच काळातील गीतांची मेजवानी देणारा ‘न ...
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहून काम, घर आणि सर्व नातीगोती सांभाळून संगीत क्षेत्रातील अमूल्य असा ठेवा जोपासलेले संगीत कुटुंब म्हणजे कुटुंब ‘स्वरोस्तुते’. या कुटुंबातील हौशी गायकांनी हिंदी-मराठी गीतांच्या मस्तीभऱ्या सादरीकरणाने धम्माल मनोरंजन केले. ...
लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दोन वर्षांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. ...