वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली. ...
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या धर्तीवर आता राज्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र उघडण्यात येत आहे. ...
प्राणी व विशेषत: पक्ष्यांना थेंबभर पाण्यासाठी दूरवर वणवण भटकावे लागते. त्यांचा हा संघर्ष कमी व्हावा, हा उद्देश घेऊन ‘ग्रीन अॅण्ड क्लीन फाऊंडेशन’चे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. ...
केवळ दोन लाख रुपयात अर्धा किलो सोने देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एकाला दोन लाख रुपयांचा गंडा घातला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा शनिवारी भंडाफोड झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. ...
उन्हाळ्यात नागपूर पेटून राहिले की काय, असा भास होतो. या सर्वांचे कारण म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत वसुंधरेकडे झालेले दुर्लक्ष आहे. त्याचे परिणाम निव्वळ मानवालाच नाही, तर संपूर्ण इको सिस्टिमला जाणवत आहे. ...