उद्योगांतील रासायनिक पाणी व नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळत असल्यामुळे गेल्या काही दिवसांत येथील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. तलावातील शेकडो माशांचा रोज मृत्यू होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या घटनेची गंभीर दख ...
महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१८ सालापासून १४ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १५०० हून अधिक अपघात झाले. यात १३०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला चार अपघात झाले असून यात ती ...
साध्वी प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या मुख्य आरोपी आहेत. न्यायालयाने आरोग्याच्या कारणाने साध्वीला जमानत दिली आहे. त्यांच्यावर देशद्रोह आणि आंतकवादासारखे गंभीर आरोप आहेत. त्यानंतरही साध्वी प्रज्ञा यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिल ...
ऑनलाईन व्यवहाराप्रती वीज ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ११ ही जिल्ह्यात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ५४ लाख १३ हजार ऑनलाईन ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदान पहिल्याच टप्प्यात पार पडले. आता मतमोजणीची तयारी सुरू आहे. त्याला आणखीन महिनाभर वेळ असल्याने निवडणूक विभाग व अधिकारी थोडे निश्चिंत आहे. परंतु जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना ...
निर्दयपणे कोंबून ठेवण्यात आलेल्या कसायाच्या तावडीतील १३ जनावरांची पाचपावलीत पोलिसांनी मुक्तता केली. एवढेच नव्हे तर चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १५०० किलो मांसासह १० लाख १० हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. सोमवारी पहाटे पोलिसांनी ह ...
अमली पदार्थातील सर्वात घातक आणि महागडा पदार्थ समजले जाणाऱ्या एमडी (मेफेड्रॉन) पावडरची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचे एमडी जप्त करण्यात आले. शनिवारी आणि रविवारी अशा २४ तासात सीताबर्डीत या दोन वेगवेगळ्या का ...
हंसापुरी येथील एका इमारतीत सुरू असलेल्या कोट बनविणाºया कारखान्यात ११.२ लाख रुपयाची वीज चोरी पकडण्यात आली. शहरातील वीज वितरण कंपनी फ्रेन्चाईजी एसएनडीएलने ग्राहकावर वीज चोरीचे ११.२ लाख रुपयाचे एसेसमेंट आणि १.५ लाख रुपयाचे कम्पाऊंडिंग शुल्क ठोठावले आहे. ...
अगोदरच्या पिढ्यांना घडविणारे व त्यांच्यावर संस्कार करणारे ‘श्यामची आई’ असो किंवा हसविता हसविता मनातील हळव्या कोपऱ्याला स्पर्श करणारे ‘व्यक्ती आणि वल्ली’ असो. ‘मृत्युंजय’मधील दानवीर कर्णाची अगतिकता असो, महात्मा गांधींचा सत्याचा ठेवा. या पुस्तकांनी केव ...