मेडिकलमध्ये पाल्याची अॅडमिशन करून घेण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या नरखेडमधील दोन मित्रांना त्यांच्या मुलांची एमबीबीएसला अॅडमिशन करून देतो, असे सांगून एका टोळीने ३६ लाख रुपयांचा गंडा घातला तर, बीएएमएसची अॅडमिशन करून देतो म्हणून मानकापुरातील एका व्यक्त ...
शालेय विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये नागपूर ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४५ किलो गांजा बाळगणाऱ्या तीन आरोपींना सात महिने कारावास व प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला. ...
महापारेषण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून संजय ताकसांडे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरण कंपनीमध्ये पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. ...
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सिद्धदोष आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा मुलगा आणि पुतण्या मुंबईला शुक्रवारी रात्री रवाना झाले. ...
विज्ञान जे सिद्ध करते तेच अंतिम सत्य आहे असे जग ग्राह्य धरत होते. त्यामुळे आपण सर्व जाणतो, असेच जगाला वाटत होते. त्याच गोष्टीला जीवन जगण्याची संपूर्ण कला मानले गेले व या अहंकारात २००० वर्षे निघून गेली. मात्र अशा जगण्यातून जे हवे होते, ते मिळाले नाही. ...
हसनबाग परिसरातील डीव्ही पब्लिक स्कूल नंदनवन ले-आऊट मधील जवाहर विद्यार्थी गृहाजवळ उभ्या असलेल्या एका कारला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागली. ...