भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(इस्रो)ने ‘चंद्रयान-२’ या प्रकल्पासाठी तयार केलेले यान अवकाशात झेपावले. सोमवारी २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्र मिशनचा सॅटेलाईट प्रक्षेपित झाला. विद्यार्थ्यांच्या मनात उत ...
कर्जामुळे त्रस्त होऊन शहरातील एका मोठ्या औषध व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना इतवारीतील निकालस मंदिरजवळ घडली. या घटनेमुळे व्यापारी हादरले आहेत. विनोद चिमणदास रामानी (४४) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. ...
एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणि यातच दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलामुळे नागरिक संतापले आहेत. पाण्यावरून सोमवारी काँग्रेसने महापालिकेवर हल्लाबोल केला. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी समस्येवरून अधिकाऱ ...
दोन सख्ख्या भावांचे मृतदेह बेला (ता. उमरेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेल्लारपारच्या जंगलात सोमवारी (दि. २२) दुपारी आढळून आले. या दोघांचीही दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. ...
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या २५ सदस्यांसाठी २८ मार्च २०१८ रोजी झालेल्या निवडणुकीत परिजात पांडे (क्र.-४), आसिफ कुरैशी (क्र.-१४) व अनिल गोवारदीपे (क्र.-१८) या तीन नागपूरकर वकिलांनी विजयी पताका फडकवली. ...
नागपूरच्या श्रद्धा जवळकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत विजेतेपदाचा किताब पटकावला असून, त्या ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ ठरल्या आहेत. ...
वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या १० टक्क्याने जागा वाढल्या असताना आता आयुर्वेद महाविद्यालयातील ‘बीएएमएस’ या पदवीच्याा जागा २५ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदवीच्या १०० वरून १२५ जा ...
नागपूर महानगरपालिकेचा खर्च दररोज वाढत चालला असताना त्या तुलनेत उत्पन्नाची साधने मात्र कमी आहेत. अशातच पुन्हा नाग नदी पुनरुज्जीवन व प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी हालचाली वाढल्या आहेत. २४३४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी मनपाला १५ टक्के अर्थात ३६५.१० ...