वन कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाप्रमाणे सुविधा देण्याची मागणी महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या विदर्भस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. ...
सावनेर येथील द्वारका वॉटर पार्क येथे पिकनिकसाठी गेलेल्या काही युवकांना तेथील पाण्यामुळे ‘इन्फेक्शन’ झाले. या संदर्भात एक तक्रार पोलीस स्टेशन खापा येथे सोमवारी करण्यात आली. अमन रामटेके यांच्यासह चार जणांनी केलेल्या या तक्रारीत म्हटले आहे की, २८ एप्रिल ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) रुग्णांची वाढती संख्या, नवे विभाग, नवे वॉर्ड यामुळे थोड्या अधिक प्रमाणात शुद्ध पाण्याच्या समस्येला सर्वांनाच तोंड द्यावे लागते. या समस्येवर मेडिकलच्या १९९३ च्या माजी विद्यार्थी संघटनेने कायम स्वर ...
हुडकेश्वरमधील राघव इस्टेट नामक इमारतीत वॉटर प्रूफिंगचे काम करणारा अशोक किसनराव उईके (वय ३२) याचा रविवारी मध्यरात्री पाचव्या माळ्यावरून खाली पडून करुण अंत झाला. ...
सोमवारची जि.प.ची सर्वसाधारण सभा पाणीप्रश्नावर चांगलीच वादग्रस्त ठरली. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असतानादेखील सभागृहात सत्तापक्षाकडून व अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत होती. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल ...
राज्य सरकारने नुकतीच जीएसटी अनुदानात वाढ केली होती. ५२ कोटीवरून ८६.१६ कोटी जीएसटी अनुदान केले होते. आता पुन्हा यात ६.८९ कोटींनी वाढ केली असून, मे महिन्यात जीएसटी अनुदानाचे ९३.०५ कोटी महापालिकेच्या खात्यात जमा झाले आहे. यामुळे बिकट आर्थिक स्थितीचा साम ...
स्वस्त घरांसाठी चार हजारापेक्षा अधिक अर्ज नासुप्र व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) यांच्याकडे प्राप्त झाले आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ४,३४५ घरे बांधण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहभागी होता यावे ...
नेहमीच समाजोपयोगी कार्य करणाऱ्या जनमंच संस्थेने सोमवारी शहरातील जीवघेणे खड्डे बुजविण्याची मोहीम राबविली. दिवसभरात विविध ठिकाणचे ३० वर खड्डे सिमेंट काँक्रिट टाकून बुजवण्यात आले. ...
‘अस्थमा’ किंवा ’दमा’ हे शब्दच घाबरविणारे आहेत. या आजाराच्या नावापासूनच गैरसमजुतींना सुरुवात होते. दम्याविषयीची सर्वात अडचणीची ठरणारी बाब म्हणजे अर्धवट उपचार. जरा बरे वाटायला लागले की औषधे घेणे थांबविले जाते. अनेक वेळा औषधोपचारांचा खर्च कमी करण्यासाठी ...