‘आपली बस’च्या भाड्यात २५ टक्के वाढ केल्यानंतरही उत्पन्नात वाढ होताना दिसत नाही. दररोज १४ ते १७ लाखांचा महसूल जमा होत आहे. वास्तविक १६ ते १९ लाख वा त्याहून अधिक उत्पन्न होणे शक्य आहे. परंतु कंडक्टरांनी आपला व्हॉटस्अॅप ग्रुप बनविला असून, या माध्यमातून ...
एका महिला ग्राहकाला तिने खरेदी केलेल्या अकृषक भूखंडाची वर्तमान सरकारी दराने किंमत अदा करण्यात यावी व संबंधित रकमेवर ६ टक्के व्याज देण्यात यावे, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अमर-आशा सहकारी गृहनिर्माण संस्थेला दिले. तसेच, ग्राहकाला शारीरि ...
सत्र न्यायालयाने कर्तव्यावरील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विनय यावलकर यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपीला दणका ...
अक्षयतृतीयाच्या दिवशी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर अरेबियाच्या विमानातून आलेल्या दोन व्यक्तींजवळून २५.३ लाख रुपयाचे सोने पकडण्यात आले. यासोबतच या दोघांना मुंबईच्या विमानाचे तिकीट उपलब्ध करण्यासाठी आलेल्या नागपुरातील एका ...
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मोबाईलवर संभाषण करू नये, अशा स्वरूपाचे मजकूर लिहिलेले फलक लावलेले असतात. परंतु पेट्रोल भरण्यासाठी येणारे वाहनधारक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे गाडीत पेट्रोल भरताना मोबाईलवर संभाषण केल्याने दुर्घटना घडतात. असाच प् ...
उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले ंअसले तरी याप्रकरणातील अनेक मुद्दे अद्याप गुलदस्त्यात आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना दिशाभूल कर ...
कौटुंबिक कारणावरून नातेवाईक असलेल्या दोन परिवारात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यात पुरुषांसोबतच महिलांनीही एकमेकींना मारहाण केली. नंतर दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...