कोळसा घेऊन वेगात जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-पारशिवनी मार्गावरील भानेगाव टी-पॉईंटजवळ गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ...
ट्रू जेट एअरलाईन्सकडे विमाने उपलब्ध नसल्यामुळे जुलैमध्ये नागपुरातून अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांमध्ये सुरू होणारी विमान सेवा आता रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर विमान सेवा ऑगस्टपासून सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. पण कंपनीने दुसरी ता ...
शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले आहेत, काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे, परंतु अजूनही काही वाहन चालक नियमांना बगल देत स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात आणत आहे. बुधवारी अशा २४८ वाहन चालकांवर ...
पोलीस दलात गुणवत्तापूर्ण सेवा दिल्याबद्दल राज्य राखीव दलाचे महानिरीक्षक (डीआयजी, एसआरपीएफ) महेश घुर्ये यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मानाचे पदक देऊन त्यांचा सन्मान केला. ...
मदतीच्या नावाखाली एका व्यक्तीला जवळ बोलवून त्याचे अपहरण करणाऱ्या आणि नंतर त्याला एक लाखाची खंडणी मागणाऱ्या एका टोळीला पाचपावली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या टोळीमध्ये तीन महिला आरोपींचा समावेश आहे. ...
न्यायालयाच्या बिगरजमानती वॉरंटची अंमलबजावणी न झाल्यामुळे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. शेळके यांना न्यायालयाने जामीन दिला. पोलीस भाजपाच्या दबावात काम करीत आहे. सरकारविरोधी आंदोलन ...
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना सद्यस्थितीत प्रचंड आर्थिक संकटातून जावे लागत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अद्यापही २०१८-१९ च्या ‘ट्यूशन फी’ शिष्यवृत्तीचा दुसरा हफ्ता मिळालेला नाही. मागील वर्षीची शिष्यवृत्ती थकीत असल्याने महा ...
प्रवेशाच्या नावावर विद्यार्थ्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड थांबविण्यासाठी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाने यंदादेखील पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन केंद्रीभूत प्रणालीद्वारे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या तीन टप्प्यांची प्रक्र ...
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी पूर्ण ...