औरंगाबाद (बिहार) च्या एका व्यावसायिकाच्या नावाने बनावट धनादेश तयार करून त्या एका टोळीने आधारे पंजाब नॅशनल बँकेच्या मानकापूर शाखेतून २३ लाख, ७० हजार रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...
अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली भरदिवसा साथ सोडणार. होय, येत्या २६ मे रोजी ही सावली अजिबात दिसणार नाही. ...
आरटीईच्या प्रवेशात आता दलालही सक्रिय झाले आहे. समाधान केंद्राकडे आलेल्या तक्रारीत एका दलालाने पालकाकडून २० हजार रुपये घेतले आहे. विशेष म्हणजे या दलालाने आरटीईचे बोगस प्रवेशपत्र पालकांला उपलब्ध करून दिले. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे. ...
धनिक महिलांकडून चालविण्यात येणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर जरीपटका पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात चार महिला जुगार खेळताना पोलिसांच्या हाती लागल्या. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेऊन जुगाराचे साहित्य तसेच ३,६६० रुपये जप्त केले. मंगळवा ...
संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ११ वर्षे कारावास व ७००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ७५ दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसा ...
विशेष सत्र न्यायालयाने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...