‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे डॉक्टर्स, शिकावू डॉक्टर, सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे, असे असताना २५ जुलै रोजी लोकसभेत हे विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक जर आले तर वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे, याला व ...
लग्नाच्या आणाभाका घेत तीन वर्षांपासून ३३ वर्षीय तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने दुसरीशी लग्न करण्याची तयारी चालविल्याचे लक्षात आल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी धोकेबाजी करणाऱ्या प्रियक ...
समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा उद्देश घेऊन ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ या संदेशाला गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एक युवक हा ...
ट्रान्सपोर्टने मिहानमध्ये पोहचविण्यास दिलेल्या मालापैकी १२ लाखांचा माल कंटेनरचालकाने परस्पर लांबविला. शुक्रवारी सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
उपराजधानीतील खतरनाक गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या राजू भद्रे याने अखेर नाशिकला जाऊन स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. तेथे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आज सायंकाळपासून गुन्हेगारी वर्तुळात पसरले होते. ...
विशाखापट्टनम येथे झालेल्या अ.भा. नृत्य स्पर्धेत नागपूरच्या आर्या कळमकर हिने शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रथम तर उपशास्त्रीय प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला अॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडी देण्यात येत असून विभागातील १०० बसेसला स्टील बॉडीत रुपांतरीत करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात जुन्या बसेसमध्ये खडखड आवाज येणार नाही, हे विशेष. ...
निर्मल समूहाचे अध्यक्ष व काँग्रेस नेते प्रमोद मानमोडे यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...
विदर्भाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या काटोल मतदार संघात जागा वाटपावरुन भाजप-सेना नेतृत्वाचा कस लागणार आहे. इकडे गेलेला मतदार परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी कंबर कसली आहे. ...