धुळे आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्तांनी या कार्यालयातील ११ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या राज्यातील विविध आरटीओ कार्यालयात केल्या, तर त्यांच्या जागेवर नागपूर शहरमधून एक, नागपूर ग्रामी ...
संस्कार भारतीच्या वतीने या वर्षापासून दिला दिल्या जाणारा 'स्व. डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार' जेष्ठ विचारवंत शेषराव मोरे आणि लेखिका अदिती जोगळेकर-हर्डीकर यांना प्रदान केला जाणार आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील पिकांना संजीवनी मिळाली आहे. नागपूरसह अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची अखंड रिमझिम सुरू आहे. ...
अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून अहमदाबादला पळवून नेणाऱ्या तरुणाचा लोहमार्ग पोलिसांनी शोध घेतला. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहत असताना लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. ...
रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया), अप्लास्टिक अॅनिमियामध्ये रु ग्णाच्या शरीरात रक्ताची निर्मिती होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये बाहेरून रक्त व रक्तघटक देण्याची गरज पडते. परंतु या आजाराची नोंद शासनाच्या यादीत नाही. ...
नवोदय अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्या अनागोंदी कारभारामुळे बँकेचे एकूण ६१.५२ कोटींचे कर्ज थकीत झाले आहे व त्यामुळे बँक आर्थिक संकटात आहे असा निष्कर्ष जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीकांत सुपे यांनी नवोदय बँकेच्या विशेष अंकेक्षण अहवालात नोंदवला आहे ...