आता सराफांच्या शोरूम आणि अन्य माध्यमाद्वारे सोने आणि चांदीचे दर जीएसटीसह प्रकाशित करण्याचा निर्णय इतवारी सोना-चांदी ओळ कमिटीने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आहे. ...
पासपोर्ट तयार करण्यासाठी आता अर्जदाराला फोटो, पत्ता आणि स्वाक्षरीच्या तपासणीसाठी पोलीस ठाण्यात जावे लागणार नाही. या तीन नियमांना पोलीस पडताळणी फॉर्मेटमधून हटविले आहे. ...
खासगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील एम. बी. बी. एस. अभ्यासक्रम प्रवेशात १० टक्के आरक्षण मागणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांकरिता मंगळवारी समाधानकारक घडामोड घडली. या आरक्षणाकरिता जागा वाढवून मिळण्यासाठी राज्य सरकारद्वारे पाठविण्यात आलेल्या प्रस्ताव ...
देवपत्नी असो वा मानवपत्नी... आत्मा स्त्रीचाच आणि दोघींच्याही संवेदनेला पराकोटीचा संघर्ष. त्यातून उत्पन्न झालेले दु:ख, हेच स्त्रीसूक्त! ‘संगीत देवबाभळी’ त्याच स्त्रीसूक्ताचे बीज अंकुरित करते आणि स्त्री मनाच्या वेदनेचे पाझर मोकळे करते. ...
राज्याचे वनराज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी मंगळवारी रात्री एका जखमी वाहनचालकाला मदतीचा हात दिला. गोंदियाहून डॉ.फुके परतत असताना उमरेड मार्गावर विहीरगावजवळ दोन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसून आले. फुके यांनी तात्काळ वाहन थांबव ...
गोधनीतील कोट्यवधीच्या जमिनीची एकाने दुसऱ्याला आणि दुसऱ्याने पुन्हा पाच ते सात लोकांना विक्री करण्याचा सौदा केला. या वादग्रस्त व्यवहारामुळे वाद निर्माण झाल्यामुळे प्रकरण मानकापूर पोलिसांकडे गेले. त्यावरून पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा द ...
बऱ्याच काळापासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पेपर सेटर्स व मॉडरेटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. परीक्षा विभागाच्या गोपनीय शाखेचे अधिकारी व कर्मचारी त्यांचे रेकार्ड शोधायला लागले असून काही पेपर सेटर्स व म ...
उपराजधानीतील रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरातील एक जुनी इमारत मंगळवारी रात्री कोसळली. त्यामुळे इमारतीच्या भिंतीच्या मलब्यात दबून चार जणी गंभीर जखमी झाल्या. ...