दुचाकीवर जात असलेल्या दोन तरुणींना मागून येणाऱ्या रेती टिप्परने दिलेल्या धडकेत या दोन्ही तरुणी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. ...
ईडीच्या नागपूर विभागाने मंगळवारी केएसएल अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (केएसएल) या मुंबईशी संबंधित कंपनीच्या नागपुरातील एम्प्रेस मॉलची ४८३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. ...
भिसीचा मासिक हप्ता न भरल्यामुळे एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना पाचपावली येथील अशोक चौकात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्यापारी बंधूंसह चार आरोपींना अटक केली आहे. ...
नागपूर शहराला दररोज ६५० ते ७०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु यातील ५० टक्केच पाण्याचे बिलींग होते. पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. शहरात ३३ हजारांहून अधिक नळ जोडण्या अवैध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
सिटी सर्व्हे विभागाच्या भूमापन अधिकारी डॉ. सारिका कडू यांना ब्लॅकमेल करून तीन लाख रुपयाची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. कडू यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखा पोलिसांनी एक औषध व्यापाऱ्यासह दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाच मूख्य ...
जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा व विविध विकासकामांची तपासणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने सोमवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णा ...
काही कुटुंब एखाद्या व्यवसायाला समर्पित असतात, काही क्रीडा क्षेत्राला, नाट्य क्षेत्राला किंवा सिनेमा क्षेत्राला वाहून घेतलेले कुटुंब आपल्या पाहण्यात येतात. काहींनी सामाजिक संवेदना जपत समाजसेवेच्या माध्यमातून मानवतेच्या ध्येयाला वाहून घेतले आहे. याच सा ...
प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णाने रविवारी विष प्राशन केल्याने खळबळ उडाली. रुग्णाला तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ...