: शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला ५ मे रोजी सुरुवात झाली. महिनाभर हे अभियान चालणार आहे. गेल्या दहा दिवसात या नद्यांचे ११ किलोमीटर लांबीचे पात्र स्वच्छ करून ३४ हजार ९८ टन गाळ व कचरा काढण्यात आला आहे. पोरा नदीतून सर्वाधिक १९४९०.४ टन ...
कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला. ...
शहरातील हॉस्पिटलमधून निघणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जाते. परंतु कचरा गोळा करण्यासाठी म्युनिसिपल सॉलिड वेस्ट(एमएसडब्ल्यू)च्या गाड्या नियमित येत नाहीत. ...
लंडनमधील सार्वजनिक वाहतूक जगभरात सर्वोंत्तम मानली जाते. एमओयूबेटीव्हन ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल) यांच्या सहकार्याने भारतातील वाहतूक यंत्रणा सक्षम केली जाणार आहे. ...
नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अशा ३८७ शाळा आहेत. जि.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पट कमी होण्याची इतरही कारणे असली तरी या शाळांवर नियंत्रण ठेवणारी पर्यवेक्षीय यंत्रणा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. ...
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था (डीआयईसीपीडी) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहे. जि.प.चा १५०० च्या वर शाळांचा कारभार असलेल्या या संस्थेला प्राचार्य नाही. ...
नागपूर जिल्ह्यातील २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील १९ हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र मागील वर्षभरात याचे लाभार्थी घटले आहेत. ...
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून पाण्याच्या गुणवत्तेची केलेली तपासणी योग्य झाली नाही. यादरम्यान पारशिवनी तालुक्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये घोळ असल्याचे मत खुद्द जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचे सभापती शरद डोणेकर यांनी व्यक्त केले आहे. ...