लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला जाहीर होणार - Marathi News | The final voter list will be announced tomorrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला जाहीर होणार

येत्या मंगळवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. ...

"मी मुर्खांना उत्तर देत नाही, पण..."; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार - Marathi News | Devendra Fadnavis criticizes Sanjay Raut over Karseva's photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी मुर्खांना उत्तर देत नाही, पण..."; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार

फडणवीसांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो अपलोड केला होता. त्यात फडणवीस कारसेवेला जाताना दिसतायेत. त्यावरून राऊतांनी टीका केली होती. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

Video: जागे थे वीर शिवाजी... फडणवीसांनी गायलं आंदोलनाचं गाणं, तरुणाईचीही साथ - Marathi News | Video: Jage The Veer Shivaji... Devendra Fadnavis sang the protest song, support of youth in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video: जागे थे वीर शिवाजी... फडणवीसांनी गायलं आंदोलनाचं गाणं, तरुणाईचीही साथ

रामजन्मभूमी संकुलात जमिनीवर हजारो फुलांच्या सहाय्याने आकर्षक पुष्परचना करण्यात आल्या आहेत ...

१९२५ ते २०२४...संघ स्वयंसेवकांच्या संघर्षाचा प्रवास - Marathi News | 1925 to 2024 Journey of Sangh Swayamsevak Struggle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१९२५ ते २०२४...संघ स्वयंसेवकांच्या संघर्षाचा प्रवास

१९५९ साली मांडला होता आक्रमण झालेल्या मंदिरांचा प्रस्ताव ...

राज्यातील पोलिसांना २८ जानेवारीपर्यंत मिळणार नाही सुट्टी! कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश - Marathi News | Police in the state will not get leave till January 28! Instructions to take vigilance to maintain law and order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील पोलिसांना २८ जानेवारीपर्यंत मिळणार नाही सुट्टी! कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश

गृह खात्याचा हवाला देत तशा प्रकारचे आदेश पोलीस महासंचालनालयाने शुक्रवारी जारी केले आहे. ...

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना! ग्राहकांना ५८ लाखांचा फायदा; 'मुद्रांक शुल्क व दंडात सवलत' - Marathi News | Maharashtra Stamp Duty Abhay Yojana 58 lakhs benefit to customers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना! ग्राहकांना ५८ लाखांचा फायदा; 'मुद्रांक शुल्क व दंडात सवलत'

महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३’ जाहीर केली आहे. ...

नागपूर विभागात २९ हजार प्रगणक करणार सर्वेक्षण; मंगळवारपासून प्रत्यक्ष सुरुवात, २६.९३ लाख घरांचे सर्वेक्षण - Marathi News | 29 thousand enumerators will be surveyed in Nagpur division Actual start from Tuesday, survey of 26.93 lakh households | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात २९ हजार प्रगणक करणार सर्वेक्षण; मंगळवारपासून प्रत्यक्ष सुरुवात, २६.९३ लाख घरांचे सर्वेक्षण

राज्य मागासवर्ग आयोगामार्फतच्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी नागपूर विभागात २९ हजार ४२ प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

विद्यापीठाची २२ जानेवारीची परीक्षा २८ जानेवारीला - Marathi News | University exam on 22nd January on 28th January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठाची २२ जानेवारीची परीक्षा २८ जानेवारीला

आता रविवारी २८ जानेवारी रोजी पूर्वीच्या वेळेनुसार आणि प्रवेशपत्रावरील असलेल्या लेखी परीक्षा केंद्रावर होणार आहे. ...

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा! आता ३० टक्के सवलतीत करा मेट्रोतून प्रवास  - Marathi News | Shree Ram Mandir Pranpratistha Now travel by Metro at 30% discount | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा! आता ३० टक्के सवलतीत करा मेट्रोतून प्रवास 

अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे विधिवत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला होणार आहे. ...