लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे एसीबीच्या जाळ्यात  - Marathi News | The Nagpur City Council president of Nagpur caught accepting bribe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे एसीबीच्या जाळ्यात 

एका खासगी संस्थेच्या तीन अभियंत्याचे वेतन काढून देण्यासाठी २४  हजारांची लाच मागून त्यापैकी २० हजारे रुपये स्विकारणारे भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले ...

कुख्यात गुंडांनी केली तरुण कंत्राटदाराची हत्या - Marathi News | The murder of a young contractor by the notorious criminal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात गुंडांनी केली तरुण कंत्राटदाराची हत्या

कुख्यात गुंडांनी अवैध सावकारीतून देण्यात आलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या केली. ...

लाभार्थीच नाकारताहेत ‘जन आरोग्य’ योजना - Marathi News | The beneficiaries are rejecting the 'Jan Arogya' scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाभार्थीच नाकारताहेत ‘जन आरोग्य’ योजना

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा मंजूर निधी कमी पडल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून वरचे पैसे मागण्यावर आक्षेप घेतल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेविना एका युवकाचा मृत्यू झाला. ...

‘तो’ सायकलवर निघालाय भारत भ्रमणाला - Marathi News | India tour on 'bicycle' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तो’ सायकलवर निघालाय भारत भ्रमणाला

हरियाणा येथील चंद्रप्रकाश यादव हा २२ वर्षीय तरुण एका ध्येयाने प्रेरित होऊन सायकलवर भारत भ्रमणाला निघाला आहे. ...

‘एनएमआरडीए’चे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष - Marathi News | 'NMRDA' Ignore the roads connecting villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एनएमआरडीए’चे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष

नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) अस्तित्वात येऊन दोन वर्ष झाले, परंतु नागपूर शहरापासून जवळच असलेल्या व मेट्रो रिजनमध्ये येणाऱ्या अनेक गावांना ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते मिळू शकलेले नाहीत. ...

म्हणे, हिदायतुल्ला होते भारताचे ‘उपाध्यक्ष’ - Marathi News | To say, Hidayatullah was the Vice President of India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हणे, हिदायतुल्ला होते भारताचे ‘उपाध्यक्ष’

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रत्यक्ष संशोधनात विद्यापीठ माघारले असले तरी अकल्पनीय जावईशोध लावण्याचे प्रताप येथे होताना दिसून येतात. ...

कारच्या धडकेत बाइकस्वाराचा नदीत पडून मृत्यू  - Marathi News | youth falls into the river by the car accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारच्या धडकेत बाइकस्वाराचा नदीत पडून मृत्यू 

पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत काही नागरिकांनी नदीपात्रात उतरून कृष्णा अरगुटलेवारचा मृतदेह बाहेर काढला. ...

नागपुरात दारू विक्रेत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू - Marathi News | Death of a youth wounded in an attack by a liquor vendor in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दारू विक्रेत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

अवैध दारू विक्री करणाऱ्या गुंडाने बेदम मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या करण राजकुमार मेहरा (वय १९, रा. जीजामातानगर, खरबी) याचा अखेर मृत्यू झाला. यानंतर तणाव वाढल्याने आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा रंगल्याने नंदनवन पोलिसांनी गुरुवारी कुख्य ...

नागपुरात लाचखोर क्रीडा अधिकारी जेरबंद : क्रीडा वर्तुळात खळबळ - Marathi News | Bribe taker Sports officer arrested in Nagpur: Sensation in Sports Circle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लाचखोर क्रीडा अधिकारी जेरबंद : क्रीडा वर्तुळात खळबळ

शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात २० टक्के रक्कम लाच मागणारी महिला क्रीडा अधिकारी त्रिवेणी नत्थूजी बांते (वय ३९) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) आज जेरबंद केले. क्रीडा अधिकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याची विकेट गेल्याने गुरुवारी स ...