एरोटिक स्टेनोसिस आजाराने पीडित असलेल्या एका ९२ वर्षीय रुग्णावर अर्नेजा हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. या वृद्धाच्या हृदयाचा आकुंचित झालेला व्हॉल्व ट्रान्सकॅथेटर एरोटिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) पद्धतीने शस्त्रक्रिया न करता बदलण्य ...
पेंच टायगर रिझर्व्हमध्ये वाघाशी झालेल्या लढाईत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. पेंच नदीच्या जवळ संबंधित वयस्क बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर संबंधित बिबट्याचा मृत्यू पाच-सहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. ...
नोटबंदी झाली आणि एका रात्रीत चलनात असलेले नोट इतिहासजमा झाले. ही घटना आताच घडल्याने आपल्याला माहीत आहे. पण केवळ पैसा किंवा नाणीच नाही तर अशा असंख्य वस्तू आहेत ज्या आपण, आपले पूर्वज किंवा शेकडो वर्षापूर्वीच्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होत्या आणि ...
नागपूर जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळाच्या यादीत आले असून, यात आठ महसूल मंडळाचाही समावेश आहे. ३२ गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टंचाईच्या कामासाठी २५ कोटीची तरतूद केली जात आहे. गावागावात टंचाईवरून ओरड सुरू आहे. अशात सत्ताधारी गंभीर नसल ...
कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांची पेरणीच्या अनुषंगाने लगबग सुरू होणार आहे. यंदा कापसाचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्याचाच फायदा घेत बोगस बीटी बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शुक्रवारी मौदा ...
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत पूर्वीपासून सामाजिक आरक्षण आहे. यात आता महाराष्ट्र शासनाने मराठा आणि आर्थिक मागास वर्गाला आरक्षणाच्या वर्गवारीत सहभागी केल्याने एकू ण ७८ टक्के आरक्षण नव्याने लागू झाले आहे. यामुळे खुल्या प्रवर्गात ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची यादी आज शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यात बदलीस पात्र शिक्षकांची संख्या १०२२ आहे. बदलीबाबत आक्षेप असल्यास लेखी पुराव्यांसह जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयात २२ मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत शिक्षकांनी ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी बंदीच्या आदेशावर स्थगिती दिल्यामुळे उद्या, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी (शनिवारी) जिल्ह्यामध्ये दारूविक्री सुरू राहणार आहे. कायदेशीररीत्या आदेश जारी न केल्याने सरकारला ही चपराक बसली आहे. ...
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ३९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात बँकेचे सर्वेसर्वा अशोक धवड हेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या घोटाळ्याची शृंखला मोठी आहे. कर्जदारांची मालमत्ता अस्तित्वात नसतानाही त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस कर्ज वाटून स्व ...