शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयात मर्यादित साठा आहे. याचा विचार करता जलप्रदाय विभागाने पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशरा दिला असून अमंलबजावणीही सुरू केली आहे. ...
कुटुंबातील महिलेला आर्थिक उत्पन्न मिळविण्यापासून वंचित करणे कौटुंबिक हिंसाचारच होय असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...
डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांना काटोल रोडवरील चिचोली गावी एका महिलेने आपले शेत दान दिले. या जागेवरच त्यांनी शांतिवन प्रकल्प उभारला. ...
राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी दुपारी वाडी येथील ट्रान्सपोर्टच्या गोदामावर धाड टाकून अवैधरीत्या विक्रीसाठी ठेवलेले २२०० लिटर स्पिरीट जप्त केले आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापकाला अटक केली. ...
लावणी म्हटले की मुली किंवा महिलांशिवाय कुणी करू शकत नाही, हा बहुतेकांचा गैरसमज. त्या नजाकती, ते हावभाव, तसे पदलालित्य स्त्रीशिवाय कुणाला जमेल बरे? मग एखाद्या मुलाने त्या नजाकतींसह लावणीवर दिलखेचक नृत्य केले तर? तर त्याची टर उडविली जाईल, टिंगलटवाळी के ...