विदर्भातील बहुतांश जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत. पण २१ आणि २२ मे या दिवशी विदर्भात रेड अलर्ट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दिवशी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गरमीचा प्रकोप वाढणार आहे. ...
तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे म ...
वैशाख पौर्णिमेला महाकारु णिक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञानप्राप्ती झाली तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणूनच हे साऱ्या जगासाठी बुद्धपर्व आहे. हे बुद्धपर्व शनिवारी नागपुरातील सर्वच बुद्ध विहारांमध्ये पंच ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत विविध विकास कामे सुरू आहेत. २०१९ ते २०३५ या काळात जगातील सर्वाधिक विकसित होणाऱ्या शहरामध्ये नागपूर पाचव्या क्रमांकावर असेल, असा निष्कर्ष ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स समूहाच्या वैश्विक आर्थिक संशोधनात व्यक्त करण् ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही देशातील सहा ते सात मोठ्या सिमेंट कंपन्यांनी उन्हाळ्यात एकत्रितपणे साखळी (कार्टेल) करून सिमेंटची दरवाढ केली असून त्यांचा फटका बांधकामाला बसला आहे. दरवाढीमुळे बांधकामाचे दर १५ ते २० चौरस फुटांनी वाढले आहेत. फेब्रुवारीच्या २२५ रुपय ...
२० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेलेले भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे अध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले. शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) झाडे यांना लाच स्वीकारताना पकडले होते. ...
शहरातील रस्ते मजबूत व टिकाऊ व्हावेत, यासाठी महापालिके ने कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंटीकरणाची योजना तयार केली. सिमेंट रस्त्यांची ५० वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीची गरज भासणार नाही, असा दावा करण्यात आला. परंतु काही वर्षातच सिमेंट रस्त्यांना भेगा पड ...
माजी सैनिक भाऊराव गोंडबा मेश्राम यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तसा निष्कर्ष व्यक्त केला आहे. मूळचे इंदोरा येथील राहणारे भाऊराव यांचा मृतदेह बुधवारी संशयास्पद स्थितीत घिवारी शिवारातील नाल्यात आढळला होता. त ...
बौद्धधम्माचा प्रचार व प्रसारासाठी ‘बुद्धिस्ट सेमिनरी’ आणि बौद्ध विहार स्थापन व्हावे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. त्या दिशेने त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने उचललेले पाऊल म्हणजे, कामठी रोडवरील नागलोक येथील ब ...