नागपूर महापालिका सार्वजनिक मुतारीला लवकरच स्मार्ट लूक देणार आहे. यासाठी आकर्षक मॉडेल निश्चित करून यापुढे नवीन मुतारीचे बांधकाम त्यानुसार केले जाणार आहे. ...
नरेंद्र मोदींमुळे देशाचा जगात मान वाढला आहे. येत्या २३ तारखेला रालोआचाच विजय निश्चित आहे. देशाने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. एक्झिट पोल्सचे निकाल हे अंतिम निर्णय नसून सूचक असतात असे मत नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. ...
येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी संदर्भात काही माहिती व तक्रार असल्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. ...
जर कृषी सेवा केंद्राकडून आदेशाचे उल्लंघन करीत खतांची विक्री केली, तर अशा केंद्राचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिला आहे. ...
लवादाने दिलेला निर्णय उभयपक्षांना बंधनकारक असतो. त्यामुळे आधी लवाद प्रक्रियेचा अवलंब झाल्यानंतर ग्राहक मंचमध्ये दाखल करण्यात आलेली तक्रार स्वीकारली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच एका प्रकरणात दि ...