विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात ...
तुमचे अध्यात्म हे तुमच्यापासून वेगळे नाही आणि त्यासाठी ईश्वरप्राप्ती वगैरे काही नसते. इथेच तुमचा ईश्वर तुम्हाला सापडतो. मात्र, तुम्ही आणि तुमच्या अध्यात्मामध्ये अडथळा निर्माण करणारा तुमचा अहंकार आहे.. असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याता सतीश फडके यांनी ...
गुंडांनी शस्त्राच्या धाकावर तीन आठवड्यात दुसऱ्यांदा हैदोस घालून वाहने, दुकान, बारमध्ये तोडफोड करण्याची घटना घडल्याने गणेशपेठ परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. गणेशपेठ पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच गुंड वारंवार असे प्रकार करण्याची ह ...
नशेत टुन्न असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे मंगळवारी शहर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. शांताराम मोजे असे या पोलीस कर्मचाºयाचे नाव असून, तो मुख्यालयात कार्यरत (मात्र, गैरहजर) असल्याचे समजते. ...
महिनाभरातच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. पीओपी मूर्तीच्या विक्रीवर निर्बंध असले तरी अशा मूर्ती बाजारात विक्रीला असतातच. त्यामुळे जलसाठ्यांचे नुकसान होते. हा प्रकार थांबविण्यासाठी आणि मूर्तीची विक्री रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अ ...
एमआयडीसी हिंगणा परिसरात वाढते अतिक्रमण, चोरी आणि खुनांच्या घटनांनी उद्योजक त्रस्त आहेत. यावर काटेकोर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी चेकपोस्ट वाढवावी, अशी मागणी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एमआयए) अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर यांनी पोलीस सहायक आयुक्त ...
रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालविणाऱ्या पाचपावलीतील शिंदेकर बंधूंकडे पोलिसांनी छापा घालून २६ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह एकूण ५ लाख, २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकच ‘एमआरआय’ यंत्र असल्याने रुग्णांना एक ते दीड महिन्यांची प्रतीक्षेची वेळ येते. यामुळे आणखी एका एमआरआयसाठी १५ कोटी तर ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागासाठी २५ कोटींचा प्रस्ताव अधिष्ठात्यांमार्फत पाठविण्याच ...
नागलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी बनविलेल्या राख्या गडचिरोली येथील अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडे रवाना करण्यात आल्या. ...