पं. जवाहरलाल नेहरू कळमना यार्ड परिसरात रामटेक व नागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी दोन वेगवेगळे डोम तयार करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी बरोबर ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पोस्टल बॅलेट व ईव्हीएमची मोजणी एकाच वेळी सुरु के ...
लोकसभेच्या नागपूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी मतमोजणी पारदर्शीपणे व्हावी आणि मतमोजणीदरम्यान नियमांचे काटेकोर पालन केले जावे याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपी ...
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे कळमन्यातील बाजारपेठा २१ मे रोजी सायंकाळी ७ पासून २४ मे दिवसभर बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मालाची आवक २० मेपासून बंद झाली आह ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा अवधी उरल्यामुळे नेते-कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य मतदारांची उत्सुकताही टोकाला पोहचली आहे. विविध राजकीय पक्षांचा उत्साह आणि एकूणच स्थिती लक्षात घेता निकालादरम्यान किंवा निकालानंतर उपराजधानीत कसलीही अनुचित ...
नवीन कामठी येथे पत्नीच्या विरहात जावयाने सासूच्या घरासमोरील झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. श्याम पलटूराम विश्वकर्मा (२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे. ...
वर्धा रोडवरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळील पिलर क्रमांक ३५ चे विद्रुपीकरण करीत त्यावर लेखन केल्याबद्दल महामेट्रोतर्फे अनोळख्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
अंग भाजणाऱ्या उन्हाचा कहर मंगळवारी उपराजधानीत अनुभवायला आला. सकाळपासूनच सूर्याची किरणे अंगाला चटके देत होती. दुपारी तर सूर्य आगच ओकतो की काय अशी अवस्था होती. ...