नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा लूक आता बदलणार आहे. त्याचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. बुधवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने याबाबतचे सादरीकरण केले. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या इलेक्शन स्पेशलच्या प्रवाशांना अतिसाराची लागण झाली. जवळपास ३५ प्रवासी आजारी पडल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. रेल्वे डॉक्टरानी त्यांच्यावर उपचार केले. स्टेशन उपव्यवस्थापक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केली ...
नागपूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणी गुरुवारी कळमना मार्केट परिसरात होत आहे. मतमोजणी प्रक्रि येसाठी शहर काँग्रेसने प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. मतमोजणी करण्यापूर्वी सर्वबाजूंनी ईव्हीएम तपासण्याची दक्षता घ्या, अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास न ठेव ...
नागपूरला रविवारी २६ मे रोजी शून्य सावली स्थिती राहणार आहे. यानुसार आपल्याला आपली सावली दिसणार नसल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले आहे. ...
वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता अपात्र ठरलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, महाराष्ट्र सीईटी सेल आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचा ...
नागपूरहून थेट गोवा, जयपूरकरिता नवीन उड्डाणासाठी इंडिगो एअरलाईन्सने नागरी उड्डायण संचालनालयाकडे (डीजीसीए) प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय मुंबईकरिता नागपुरातून पाचवे नवीन उड्डाणाच्या संचालनासाठी कंपनीने प्राधिकरणाकडे प्रस्ताव ठेवला आहे. ...
बहुप्रतिक्षित लोकसभा निकालांसाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्याकडून जय्यत तयारी झाली आहे. मतमोजणीच्या फेऱ्यांपासून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप झाले आहे. मात्र असे असले तरी अनेक कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता आहे. कुणाची जीत होईल, कुणाची हार होईल. मात् ...
डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्याच्या बचावासाठी धावलेल्या एका तरुणालाही आरोपींनी गंभीर जखमी केले. ...
राज्य शासनाने आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असणाऱ्या हजारो महिला परिचरांना मानधन देण्यासाठी जुलै २०१९ पर्यंतचे अनुदान राज्यभरातील जिल्हा परिषदांना पाठविले. मात्र, जिल्हा परिषदांनी आलेले अनुदान महिला परिचरांना वितरितच केले नाही. मागील सहा महिन्यांपासून या ...
एका हॉटेलमध्ये सांबारवड्यात पाल आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) अन्नसुरक्षा मानदे कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक करण्याच्या उद्देशाने नागपुरातील हॉटेल्सची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही धडक मोह ...