ज्ञानदेवाने रेड्याला बोलते केले की नाही, हा वादाचा विषय असू शकतो आणि रेडा बोलला यावर विश्वासही बसेल. मात्र, त्याच ज्ञानदेवाने तुमच्या-आमच्यासारख्या हजारो रेड्यांना बोलविते केले, हा खरा चमत्कार आहे. ...
नेमके किती दिवसांचे अधिवेशन राहील, यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. मंगळवारी मुंबईला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून, यात अधिवेशनाचे कामकाज नेमके किती दिवसांचे राहील, यावर शिक्कामोर्तब होईल. ...
आमदारांना त्यातही नवीन आमदारांना एक अभ्यासू आमदार बनविण्यात विधिमंडळ ग्रंथालयाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच विधिमंडळाच्या ग्रंथालयाला आमदार घडवणारे ग्रंथालय असेही म्हटले जाते. ...
देशाच्या ४७ व्या सरन्यायाधिशपदी निवड झालेले न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा न्यायव्यवस्थेतील या सर्वोच्च बहुमानाबद्दल हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर आणि सर्व कायदेविषयक सदस्यांच्या वतीने शनिवारी १४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता जाहीर सत्कार केला जाणार आहे. ...
एकसाथ १४ व्हायोलिन वादकांची फौज क्वचितच नागपुरात अवतरली असेल. गेल्या दोन दिवसांपासून १४ व्हायोलिन वादकांसह ‘ग्रुप व्हायोलिन’चा आनंद नागपूरकरांना प्रथमच घेता येत आहे. ...
सोमवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेत अधिवेशन काळात सामान्य लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले तसेच तयारीची पाहणीसुद्धा केली. ...
वाघ शोधासाठी रविवारी रात्रभर वनविभागाचे पथक फिरले. मात्र वाघ सापडलाच नाही. उलट घेतलेले पगमार्क वाघाचे नसून कुत्र्याचे असल्याचे निष्पन्न झाले. अखेर ही सर्व तयारी वाया गेली. ...