Maharashtra Government : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि १० रुपयांत थाळीसह काही मोठ्या घोषणा केल्या, त्यांचा आढावा पुढीलप्रमाणे... ...
Maharashtra Government : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्र सोडले. ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाला संबोधित करताना विदर्भाच्या विकासासह अन्य काही महत्त्वाच्या घोषणा केल्या ...
आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून आम्ही यू फॉर उद्धव असे त्यांना संबोधतो, पण आज त्यांनी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नाही तर, यू फॉर यू टर्न असे म्हणावे लागेल. ...