लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
हायकोर्ट : म्हैसकर, श्रीवास्तव, देशमुख यांना अवमानना नोटीस - Marathi News | High Court: Notice of contempt to Mhaiskar, Srivastava, Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : म्हैसकर, श्रीवास्तव, देशमुख यांना अवमानना नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राच्या विकासासंदर्भातील प्रकरणात नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, महसूल विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच ...

नागझिरासह विदर्भातील पक्षिवैभव रेल्वे डब्यांवर झळकणार  - Marathi News | Vidarbha birdlife glory in Nagpur along with Nagzira will be reflected on the train coaches | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागझिरासह विदर्भातील पक्षिवैभव रेल्वे डब्यांवर झळकणार 

विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा या अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ...

हायकोर्ट :  फडणवीस, मेघेंना नोटीस - Marathi News | High Court: Notice to Fadnavis, Meghe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट :  फडणवीस, मेघेंना नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वेगवेगळ्या निवडणूक याचिकांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार समीर मेघे यांना नोटीस बजावून १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...

नागपुरात बेलोरो-ट्रकची धडक; दोन ठार - Marathi News | truck hit pickup van in Nagpur; Two killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बेलोरो-ट्रकची धडक; दोन ठार

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने बेलोरो पिकअप वाहनाला दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार तर दहाजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ...

मुले नव्हे मोठेच खातात जास्त गोड - Marathi News | Not children, adult eats much sweeter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुले नव्हे मोठेच खातात जास्त गोड

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशन (एनआयएन) हैद्राबाद यांनी देशातील सात प्रमुख मेट्रो शहरांमध्ये गोड पदार्थ खाण्यावर सर्वेक्षण केले. ...

देहदानातील २० मृतदेहाची नागपूर मेडिकलकडून मदत - Marathi News | Nagpur Medical gave Assistance of 20 human bodies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देहदानातील २० मृतदेहाची नागपूर मेडिकलकडून मदत

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह (एम्स) विविध मेडिकल कॉलेजला आतापर्यंत २० मृतदेहाची मदत केली आहे. ...

वकिलांचे आंदोलन :  'सीएए' विरोधी विद्यार्थ्यांसोबतच्या हिंसेचा निषेध  - Marathi News | Advocates agitation: Violence Against Anti-CAA Students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वकिलांचे आंदोलन :  'सीएए' विरोधी विद्यार्थ्यांसोबतच्या हिंसेचा निषेध 

सीएए, एनआरसी व एनपीआरचा विरोध करणाऱ्या जेएनयू, जामिया व इतर काही शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचा नागपूर यंग लॉयर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी निषेध करण्यात आला. ...

अन् परतला चेहऱ्यावर आनंद ! : अमेरिकेच्या डॉक्टरांनी यशस्वी केल्या शस्त्रक्रिया - Marathi News | And the smiles on the face returned ! : Successful surgery by US doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् परतला चेहऱ्यावर आनंद ! : अमेरिकेच्या डॉक्टरांनी यशस्वी केल्या शस्त्रक्रिया

जैन क्लब व भारतीय जैन संघटनेच्यावतीने नि:शुल्क ‘प्लास्टिक सर्जरी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमेरिकेच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया यशस्वी करताच, अनेकांच्या चेहऱ्यांवर आंनद पसरला. ...

'मम्मी-पापा यू टू' अभियान : आई-बाबा लागा तुम्ही स्वच्छतेच्या कामाला! - Marathi News | Mummy-Papa You Too Campaign: Parents do for work! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मम्मी-पापा यू टू' अभियान : आई-बाबा लागा तुम्ही स्वच्छतेच्या कामाला!

‘आई-बाबा सांगत्ये मी तुम्हाला, लागा तुम्ही नागपूर स्वच्छतेच्या कामाला’ अशा एकापेक्षा एक घोषवाक्याची निर्मिती नागपूर शहरातील विद्यार्थ्यांनी करून आपल्यातील कल्पकतेचा आणि जागरूकतेचा परिचय दिला. ...