जिल्हा परिषदेच्या विषय समितीकरिता सभापतींसोबत सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अनेक सदस्यांना स्थायी व वित्त समिती हवी आहे तर काहींनी शिक्षणला पसंती दिल्याचे समजते. सोमवारी दोन सभापतींना समितीचे वाटप होणार आहे. ...
‘खासदार औद्योगिक महोत्सव’ हा राष्ट्रीय महोत्सव आहे. या माध्यमातून विदर्भातील कृषी व ग्रामीण उद्योगावर भर देण्यासह या क्षेत्राच्या विकासाचे लक्ष्य आहे. या माध्यमातून युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्र ...
संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. ...
नागपूरसह विदर्भातील ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. ...
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २५ कोटींची इमारत व २५ कोटींची यंत्रसामग्री असे मिळून ५० कोटींचे ‘स्पाईनल इन्जुरी व स्पोर्ट्स सेंटर’ उभे करणार आहे. ...
गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आणि गुन्ह्यांचा छडा तत्परतेने लावण्यासाठी शहर पोलिसांनी उपराजधानीत ऑपरेशन थर्ड आय सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत नागपुरात तीन लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आपले नेटवर्क प्रशस्त करण्याचा पोलिसांचा संकल्प आहे. ...
महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष्मीनगर झोनचे निलंबित कर संग्राहक आनंद लक्ष्मणराव फुलझेले यांना ९३ लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी मनपाच्या सेवेतून बडतर्फ केले. ...