म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
विदर्भातील चार वैद्यकीय विद्यार्थिनी चीनमध्ये अडकल्या होत्या. दोन्ही देशांतील सरकारच्या मदतीमुळे त्या बुधवारी आपापल्या घरी परतल्या. त्यांनी प्रशासनाला कोरोनाचे थरारक अनुभव सांगितले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील काही वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्स्प्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे. ...
मागील सहा महिन्यापासून सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल सुरू आहे. फक्त नागपुरातच नव्हे तर देशभरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे. ...
बुधवारी नागपूर संपूर्ण विदर्भात थंड राहिले. रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा ६ अंशाच्या खाली १०.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे रात्रीच्या वेळी थंडीत वाढ झाली आहे. ...
शाळेतील विद्यार्थ्यांसारखा ड्रेस कोड अनिवार्य करावा, असे मला योग्य वाटत नाही. अशा स्वरूपात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा क्लास घेतला. ...
राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती महोत्सव बुधवारी नागपुरात महाल, गांधीगेट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. ...
बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामठीच्या हरदासनगर येथील ७ ते ८ मुले महादेव घाट येथे पोहण्यासाठी गेले होते. यातील चार मुले पोहताना नदीच्या खोल पाण्यात गेली होती. ...
कायद्याचेच नव्हे तर सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांचे एकाच प्रकरणातील हे दोन चेहरे सोमवारी बघायला मिळाले. एक मदत करणारा तर दुसरा अन्याय करणारा. एक आश्वस्त करणारा तर दुसरा चीड आणणारा. ...
२१ सप्टेंबर १९१७ रोजी सारस्वत सभा लायब्ररीची स्थापना नागपुरात झाली. छोट्याशा कौलारू खोलीतून सुरू झालेला हा ज्ञानाचा प्रवास आता शंभर वर्षांनंतर तीन मजली टुमदार इमारतीमधून सुरू आहे. ...