कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १२४ शीघ्र कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर शहराकरिता स्थापन ३८, नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्राकरिता स्थापन २० आणि ग्राम पंचायत क्षेत्राकरिता स्थापन ...
देशासह नागपुरातील कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी देशहिताच्या दृष्टीने यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करा, आणि देशहितासाठी गर्दी टाळा, असे आवाहन गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी केले. ...
एकाच प्रयोगशाळेवर चाचण्यांचा भार पडू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने मेयोच्या प्रयोगशाळेकडे विदर्भातील पाच तर ‘एम्स’च्या प्रयोगशाळेकडे सहा जिल्ह्यांचा भार सोपविला आहे. ...
कोरोना महामारीमुळे मार्चच्या अखेरच्या आठवड्यात नागपूर विभागातील उद्योगांची जवळपास ६ हजार कोटींची उलाढाल (विक्री) ठप्प राहिली. यामुळे ८२० कोटींचे जीएसटी कलेक्शन कमी झाल्याची माहिती आहे. ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे हप्ते भरण्यापासून कर्जदारांना सूट देण्यात येत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...
नागपूर शहरातील सतरंजीपुरा झोनमधील बडी मस्जिद परिसरातील रहिवासी नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासंबंधी खबरदारी म्हणून सतरंजीपुरा भागाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. ...