लॉकडाऊनच्या काळात धान्य, भाजी, औषधे, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बियाणे, खत, शेतीची अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आरटीओ कार्यालयाने ई-पासची व्यवस्था केली आहे. क्षेत्रीय वाहतूक कार्यालयाने यासाठी ‘ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’या वेबस ...
जगाला निर्यात करण्यासाठी उद्योगांची स्थापना भारतात होऊ शकते. आपल्या देशात ती क्षमतादेखील आहे. त्यामुळेच जर योग्य पावले उचलली तर भारत यासंदर्भात चीनला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ...
शांतिनगर पोलिसांनी कुख्यात अशोक बावाजी ऊर्फ अशोक चंपालाल यादव याच्या जुगार अड्ड्यावर रविवारी रात्री छापा घालून ९ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून १७ हजार ५०० रुपये रोख आणि मोबाईलसह एकूण एक लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता महापालिका हद्दीतील आशीनगर झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ३ आणि सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ७ मधील बहुतांश परिसर सील करण्यात आला ...
ग्रामीण भागात आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे शाहीर कलावंत कोरोनामुळे अडचणीत सापडले आहे.या कलावंतांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहे. त्यामुळे कलावंतांनी उदरनिर्वाहासाठी शासन, प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. ...
पहिल्यांदाच जिल्हा परिषदेनेही कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी बजेटमध्ये आरोग्य विभागात संसर्गजन्य रोग हा स्वतंत्र हेड तयार केला आहे. त्याचबरोबर बजेटमध्ये आरोग्य विभागाला विशेष प्राधान्य दिले आहे. ...
जानेवारी ते २० मार्च या दरम्यान शहरात दररोज ११६० ते ११८० टन कचरा निघत होता. तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ९५२ टनांवर आला आहे. म्हणजेच दररोजच्या संकलनात २१० टन घट झाली आहे. ...
दिल्ली, निजामुद्दीन किंवा मरकजहून आलेल्या १९७ संशयितांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. यातील ६६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून १३१ नमुन्यांची तपासणी प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, यातील मरकजहून आलेले ९ संशयित कोरोनाबाधित आढळून आले आहे ...
आमदार निवासाच्या इमारत क्रमांक २ मधील चौथ्या माळ्यावर रविवारचा दिवस पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण एकाच माळ्यावर होते. धक्कादायक म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांची वऱ्हांड्यात ये-जा सुरू होती. ...
टाईप-१ मध्ये असलेल्या मधुमेहग्रस्त बालरुग्णांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात आपले इन्सुलिन टाळू नये किंवा कमी करू नये. तसे करणे अत्यंत जोखिमीचे आहे. जवळच्या मेडिकल्समधून खरेदी करा, बिल आम्ही देऊ, असे आवाहन नागपुरातील ड्रीम ट्रस्टचे मुख्य कार्यवाह डॉ. ...