एक दिवसाच्या उसंतीनंतर गुरुवारी आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालावरून निष्पन्न झाले. गिट्टीखदान येथील रहिवासी २५ वर्षीय युवकाची अजमेर प्रवासाची तर तारसा, कन्हान येथील रहिवासी ६१ वर्षीय व्यक्तीच दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आ ...
कोविड-१९ चे सर्वेक्षण करण्यासाठी घरोघरी फिरणाऱ्यां महापालिका कर्मचाऱ्यांना दोघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानखेडा परिसरात घडली. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामध्ये संसर्गित होऊनही लोक मनावर घेण्याच्या तयारीत नाहीत. कोरोनाची लागण झाल्याची शंका येऊनही याबद्दल प्रशासनासमोर माहिती लपविण्याचा प्रकार सुरू आहे. अशाच एका कोरोनाबाधित महिलेच्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) विभाग आता केवळ ९० विमानांची निगराणी करीत आहे. लॉकडाऊनपूर्वी ही संख्या दररोज १५०० (आकाशातून जाणाऱ्या विमानांसह) होती. ...
सध्या लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कारखान्यांचे आणि सुखवस्तु कॉलनीतील बंगल्यांसह फ्लॅटचे रक्षण करण्यासाठी हा घटक १२ तासांची सेवा देत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहे. ...
सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालक चिंता व्यक्त करीत आहे. अनुदानित शाळांमधील ५ ची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्र्यांना केली आहे. ...
नागपूरच्या तीन प्रयोगशाळेवरील नमुने तपासणीचा भार काहीसा कमी झाला आहे. नमुने तपसणीची संख्या वाढून प्रलंबित नमुन्यांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना तुर्तासतरी तसे होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. ...
अभिवचन आणि संचित (पॅरोल आणि फर्लोे) रजेवर कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांना नमूद मुदतीनंतर तिकडेच थांबून त्यांच्या त्यांच्या शहरातील कारागृहातच जमा होण्याचे आदेश कारागृह प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ...
कोरोनाविरुद्धची लढाई धीरगंभीरपणे लढणाऱ्या नागपूर पोलिसांच्या खिलाडू वृत्तीचा गुरुवारी सकाळी पुन्हा एका घटनेतून प्रत्यय आला. आपल्या सहकाऱ्याचे कुटुंबीय बाहेरगावी असल्यामुळे आणि तो रात्रंदिवस बंदोबस्तात असल्यामुळे त्याचे मनोबल उंचावण्यासाठी इतर सहकारी ...