लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात ओलसर नोटा सापडल्याने अफवा पसरली - Marathi News | Rumors spread over moist notes found in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ओलसर नोटा सापडल्याने अफवा पसरली

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात ओल्या नोटा फेकल्याच्या अफवेमुळे काही काळ खळबळ निर्माण झाली होती. ...

कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना आठ बाजारात व्यवसायाची परवानगी - Marathi News | 39 Adtiye in Cotton market holdings allowed to trade in eight markets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना आठ बाजारात व्यवसायाची परवानगी

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानंतर कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना शहरातील नवीन आठ बाजारात व्यवसायाची परवानगी मिळाली आहे. ...

राज्यात मनरेगाच्या ३५ हजार कामांना मंजुरी - Marathi News | Approval of 35,000 MGNREGA works in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात मनरेगाच्या ३५ हजार कामांना मंजुरी

शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यात या योजनेतुन वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपाच्या एकूण ३५ हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. ...

साडेतीन हजार लोकांनी डाऊनलोड केले नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप - Marathi News | Three and a half thousand people downloaded 'Nagpur Live City App' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडेतीन हजार लोकांनी डाऊनलोड केले नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढकाराने तयार करण्यात आलेल्या ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अ‍ॅपला आठवडाभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन हजार ५०० नागपूरकरांनी अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. ...

नागपुरातील ९० टक्के संशयितांचे नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत - Marathi News | 90 per cent of Nagpur suspects await sample report | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ९० टक्के संशयितांचे नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत

आमदार निवास, रविभवन, वनामती, लोणारा व सिम्बॉयसिस या पाच संस्थात्मक अलगीकरण कक्षात आजच्या तारखेपर्यंत ५६० संशयित दाखल आहेत. यातील ९० टक्के संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवून तीन ते चार दिवस झाले आहेत, परंतु अनेकांना अहवाल प्राप्त झालेला नाही. ...

सूक्ष्म उद्योगांसाठी देशात ४०० क्लस्टर्ससाठी आराखडा : नितीन गडकरी - Marathi News | Outline for 400 'Clusters' in the country for micro enterprises: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूक्ष्म उद्योगांसाठी देशात ४०० क्लस्टर्ससाठी आराखडा : नितीन गडकरी

देशातील ४०० ‘क्लस्टर’मध्ये सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात आणखी दोन पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ५८ - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Two more positive patients in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात आणखी दोन पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ५८

एक दिवसाच्या उसंतीनंतर गुरुवारी आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालावरून निष्पन्न झाले. गिट्टीखदान येथील रहिवासी २५ वर्षीय युवकाची अजमेर प्रवासाची तर तारसा, कन्हान येथील रहिवासी ६१ वर्षीय व्यक्तीच दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आ ...

नागपुरात कोविड-१९ चे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण  - Marathi News | Covid-19 surveyors beaten up in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोविड-१९ चे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण 

कोविड-१९ चे सर्वेक्षण करण्यासाठी घरोघरी फिरणाऱ्यां महापालिका कर्मचाऱ्यांना दोघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानखेडा परिसरात घडली. ...

कोरोनाची माहिती दडविणाऱ्यावर नागपुरात एफआयआर दाखल  - Marathi News | FIR lodged in Nagpur over suppressing Corona information | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाची माहिती दडविणाऱ्यावर नागपुरात एफआयआर दाखल 

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामध्ये संसर्गित होऊनही लोक मनावर घेण्याच्या तयारीत नाहीत. कोरोनाची लागण झाल्याची शंका येऊनही याबद्दल प्रशासनासमोर माहिती लपविण्याचा प्रकार सुरू आहे. अशाच एका कोरोनाबाधित महिलेच्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...