लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करून लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत सील केलेल्या सतरंजीपुऱ्यातील मारवाडी चौकात सुपारीचा कारखाना सुरु होता. गुन्हे शाखेला माहिती मिळताच या कारखान्यावर धाड टाकून कारखान्याच्या संचालकासह चार कामगारांना रंगेहात पकडण्यात आले. ...
रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी अधिकृत पत्नी कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला. ...
कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आह ...
जीव मुठीत धरून परंपरागत व्यवसाय करत असलेल्या कामठी तालुक्यातील ढिवर समाजावर सध्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. गत महिनाभरापासून तालुक्यातील मच्छीमारीचा व्यवसाय बंद आहे. ...
बॅँकेतील पीक कर्ज डोंगराएवढे असल्याने आणि पीक कर्जाचा गुंता न सुटल्याने बियाणे आणि खतांची खरेदी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ...
अनेक संकटाचा सामना करून विजयी पताका फडकावतो, तो योद्धा ठरतो. वर्तमान कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर्स असेच योद्धे म्हणून समाजापुढे उभे राहत आहेत. ...
बँक खातेदारांनी शासनाने खात्यात जमा केलेल्या केवळ ५०० रुपयांची उचल करण्यासाठी बँक शाखामध्ये जीवघेणी गर्दी केली आहे. हा प्रकार सात दिवसापासून सुरू आहे. मात्र, याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. ...