लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक वीज केंद्र ‘रेड झोन’मध्ये - Marathi News | Koradi thermal power station in Nagpur district is in 'Red Zone' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक वीज केंद्र ‘रेड झोन’मध्ये

वीज केंद्रांद्वारे होत असलेल्या प्रदूषणाबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान परिवर्तन मंत्रालयाने कडक धोरण अवलंबिले आहे. मंत्रालयाने कोराडीसह देशभरातील १४ वीज केंद्रांना २९ जानेवारी रोजी नोटीस बजावून उत्तर मागितले होते. ...

उपराजधानीत पेट्रोलपंपासह तीन ठिकाणी लूटमार - Marathi News | Robbery with three petrol stations in the sub-capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत पेट्रोलपंपासह तीन ठिकाणी लूटमार

अवघ्या तासाभरात पेट्रोलपंपासह तीन ठिकाणी लुटमार करणाऱ्या टोळीतील दोन सशस्त्र गुंडांना नागपुरात पोलिसांनी अटक केली. ...

पुढच्या काळात महाराष्ट्रात सामाजिक बदलाची बीजे रुजलेली दिसतील - Marathi News | In the coming days, the seeds of social change will be rooted in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढच्या काळात महाराष्ट्रात सामाजिक बदलाची बीजे रुजलेली दिसतील

पुढच्या काळात महाराष्ट्रात सामाजिक बदलाची बीजे रुजलेली दिसतील, असा विश्वास जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार-प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी व्यक्त केला. ...

मानवतेचा निर्मळ झरा देशात अखंड वाहो; शरद बोबडे यांची भावना - Marathi News | The stream of humanity flows continuously into the country; The spirit of Sharad Bobde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानवतेचा निर्मळ झरा देशात अखंड वाहो; शरद बोबडे यांची भावना

मानवतेचा निर्मळ झरा देशात अखंड वाहात राहायला पाहिजे, अशी भावना देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रविवारी नागपुरात व्यक्त केली. ...

नागपूर जिल्ह्यात ८३५ बोअरवेल निकामी - Marathi News | 835 bore wells in Nagpur district damaged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ८३५ बोअरवेल निकामी

यंदा ३१ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८,६०० बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या नोंदीत ८३५ बोअरवेल निकामी ( निर्लेखित) झाल्या आहेत. ...

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ मार्चपासून - Marathi News | The All-India House of Representatives of RSS is from March 15 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ मार्चपासून

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन १५ ते १७ मार्चदरम्यान कर्नाटकमधील बंगळुरू येथे करण्यात आले आहे. ...

उपराजधानीतील पाण्याचे ९६ टक्के नमुने पिण्यायोग्य - Marathi News | 90% of the water in the sub-capital is drinkable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील पाण्याचे ९६ टक्के नमुने पिण्यायोग्य

नागपूर महापालिकेद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याचे काही नमुने घेतले असता, ९६ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य असल्याचे निदर्शनास आले. ...

नागपूर मनपाला ‘टेन्शन’ ‘टॅक्स’ वसुलीचे! - Marathi News | Nagpur Municipal corporation is in 'Tension' of Tax Received! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाला ‘टेन्शन’ ‘टॅक्स’ वसुलीचे!

नागपूर महापालिका प्रशासनाने अधिकाधिक टॅक्स वसुली व्हावी, यासाठी कंबर कसली आहे. ...

९८ टक्के मातांना मिळाले जीवनदान! - Marathi News | 98 percent mothers get life support! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९८ टक्के मातांना मिळाले जीवनदान!

प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्चरक्तदाब आणि अ‍ॅनिमियामुळे राज्यात मातामृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ...