विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपचे प्रवीण दटके यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने विधान परिषदेत नागपूरच्या एकूण सदस्यांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे. ...
कन्हान नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील नेहरूनगर, सतरंजीपुरा, आसीनगर आणि लकडगंज या चार झोनमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा विचार करता नवेगाव खैरी प्रकल्पातून कन्हान नदीत ७० दलघमी पाणी सोडण्पाला सुरू ...
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील १३ हजार २८७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात तो आदेश कायदा म्हणून पारित केल्यानंतरही सरकारकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पेनशनबाबत अद्यापही कारवाई न करता केंद्रातर्फे त्या विरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ...
शहरात लॉकडाऊन असतानाही रस्त्याच्या कडेला व इतरही ठिकाणी घाणीने माखलेले, अर्धनग्न, केस विस्कटलेले स्वत:शीच बडबडत असलेले मानसिक रुग्ण दिसून येत आहेत. ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर यांनाही लागण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्यांच्यापासून इतरांना संसर ...
कोरोनाच्या संकटात रोजगार गमावण्याचे दु:ख व भविष्याबाबत अनिश्चिततेची जाणीव यामुळे कष्टकरी वर्ग प्रचंड तणावात आहे. त्यांना नैराश्यातून काढणे आणि त्यांनी स्वत: रोजगाराची संधी निर्माण करावी, यासाठी महापालिकेच्या निवारा केंद्रात विविध विषयांवर कौशल्ये व त ...
चौथा लॉकडाऊन जाहीर करीत असतानाच सरकारने काही प्रमाणात शिथिलताही बहाल केलेली आहे. शासकीय व खासगी कार्यालयांसह काही आस्थापना व दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक बऱ्यापैकी सुरु झालेली आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासू ...
जुन्या वादातून एका तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला चढवला. शस्त्राचे घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. जखमी तरुणाची आई मदतीला धावली असता आरोपीने तिलाही मारहाण केली. ...