कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जाते. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. क्वारंटाईन करण्याला नागरिकांचा व ...
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग वाढू नये यासाठी परिसर प्रशासनाकडून सील केला जातो. नागरिकांचेही यासाठी सहकार्य मिळत आहे. परंतु ज्या वस्त्यांमध्ये वा परिसरात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा अनेक वस्त्या ...
शहरातील विविध भागात सहा व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झाला. प्रतापनगर, जरीपटका, वाठोडा, कळमना, अजनी आणि पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. ...
जनावरांची नोंदणी व परवान्यासाठी महापालिकेने उपविधी तयार केली आहे. त्यामुळे आता जनावरे पाळण्यासाठी नागरिकांना मनपाची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. ...
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. यात लहान मुलांचीही संख्या वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. सध्याच्या स्थितीत नागपुरात ३७१ रुग्ण पॉझिटिव्ह असून यात १५ वर्षांखालील ५० रुग्ण आहेत. ...
५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणासाठी जीएमआरने लावलेली अंतिम बोली रद्द करण्यात आली आहे. आता नव्याने टेंडरची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याकरिता एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. ...