शहरातील स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या घरी पाठवताना शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. ...
लॉकडाऊनमुळे गरीब, बेघर, गरजू, कामगार या सर्वांचेच हाल होत आहेत. या सर्वांची काळजी घेत मनपाने बेघर निवारा केंद्रामध्ये अशा व्यक्तींची व्यवस्था केली. मात्र जे आपली व्यथा मांडू शकत नाही व सांगूही शकत नाही अशा बेवारस श्वानांसाठीही मनपाने पुढाकार घेतला आह ...
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा नमुना साधारण १४ दिवसानंतर निगेटिव्ह येतो. त्यानंतर त्यालारुग्णालयातून सुटी दिली जाते. परंतु खामला येथील १६ वर्षीय युवतीचा नमुना तब्बल ३९ दिवसानंतर निगेटिव्ह आला. मध्य भारतातील हे पहिले प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. ...
महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेली खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य काही दुकाने उघडण्यास का मनाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना केली व यावर ८ मेपर्यंत उ ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने स्मॉल फॅक्टरी एरिया, कळमना येथील २०९ आणि २१० क्रमांकाच्या प्लॉटवर सुरू असलेल्या सुपारी कारखान्यामध्ये निकृष्ट दर्जाची सुपारी असल्याच्या संशयावरून मंगळवारी धाड घातली. या धाडीत १३ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीची सुपारी जप्त केल ...
भिलगावमध्ये चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा घालून तेथून नऊ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख २५ हजार रुपये, मोबाईल आणि पाच दुचाकी असा एकूण ३ लाख ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ...
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले परिणामदेखील दिसायला लागले आहे. या कालावधीत दळणवळण यंत्रणा, उद्योग बंद होते व त्यामुळे वातावरणातील ‘एरोसोल’चे प्रमाण घटल्याचे आढळून आले. ...
मेंदूतील रक्तवाहिन्यांवरील फुग्याच्या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘अॅन्युरिजम’ म्हटले जाते. हा दुर्मिळातील दुर्मिळ आजार आहे. यावर तातडीची शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेदरम्यान जीवहानी किंवा अपंगत्व येण्याचा ...
रिटेल व्यावसायिकांचा ५.५० लाख कोटींचा व्यवयाय ठप्प राहिला असून हे व्यवसाय नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. ...