दै. तरूणभारतचे माजी संपादक, वि.सा.संघाचे कार्याध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह वामनराव तेलंग यांचे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक निधन झाले. ...
उच्च शिक्षणासाठी भारत सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगून एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला सायबर गुन्हेगारांनी ८१ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली. ...
शहरातील प्रमुख व ऐतिहासिक जलाशयांपैकीच एक असलेल्या नाईक तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरणाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. परंतु आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेने या प्रकल्पाचा निधी थांबविला आहे. यामुळे संवर्धनाचे काम थांबल ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे इतर व्यवसायासह परीट समाजाच्या व्यवसायावरही ग्रहण लागले आहे. अडीच महिन्यापासून काम बंद असून कुठलीही आवक नसल्याने कपडे धुण्याच्या कामावर अवलंबून असलेल्या या समाजाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे व्यवसायाला लागल ...
गिट्टीखदान व लकडगंज पोलीस ठाणे परिसरात दारूची दुकाने फोडून ४.५६ लाख रुपये किमतीच्या दारूवर हात साफ केले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. ...
चीनचे भारतविरोधी धोरण पाहता देशातील ७.५० कोटी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारपासून ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या नावाने एक राष्ट्रीय अभियान संपूर्ण देशात सुरू केले आहे. या अंतर्गत स्वदेशीचा संदेश देणारे फेस ...
लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्याने दुकानदार व कारागिरांचे हाल सुरू आहेत. त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे आणि आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता अनारसे य ...
लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना नागपुरात बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला. तब्बल ८६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८६३ वर पोहचली आहे. ...
रेल्वेचे लोखंड चोरी केल्या प्रकरणी एका कार्यालय अधीक्षकालाच रेल्वे सुरक्षा दलाने अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ५०० किलो लोखंड चोरी केल्यामुळे आरपीएफच्या पथकाने रेल्वे अधिकाऱ्यासह तिघांना अटक केली. ...