नागपूर महापालिकेने लॉकडाऊनमधून काही व्यवसायांना शिथिलता दिली आहे. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार गुरुवारी ऑटो स्पेअर पार्ट अॅण्ड रिपेअर शॉप, ऑईल आणि ल्युब्रिके न्ट शॉप, ऑप्टिकल, स्टेशनरी, होजियरी शॉप सुरू काही भागात सुरू झाले. ...
अभिग्यान फाऊंडेशनचा सदस्य असलेल्या प्रणयने मुलांसाठी विविध उपक्रम राबविले आहे. मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याच्या हेतूने मुलांकडून घरातील टाकाऊ वस्तूंच्या माध्यमातून पक्षांसाठी घरटे बनविले आहेत. हे घरटे आता मुले घराच्या वरांड्यात अथवा घरी असलेल् ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योग क्षेत्रातील मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेजअंतर्गत विदर्भातील ३० टक्के अर्थात जवळपास ६ हजार आजारी कंपन्यांना बँकांकडून वित्त पुरवठ्याचा मार्ग खुला झाला आहे. ...
नागपुरात क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांची संख्या वाढत आहे. सोबतच या सेंटरमधील असुविधांमुळेही संसर्ग पसरत असल्याची भीतीही लोकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत नागपुरात क्वारंटाईन केलेल्या जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. ...
ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र प्रत्यक्षात मात्र खासगी कंपन्या आणि केंद्राकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळेच विजेच्या टंचाईच्या दिवसात निभावून नेत आहे. ...
हैदराबाद येथून प्रवासाहून आलेल्या एका तरुणाने स्वत:हून क्वारंटाईन होण्यासाठी सकाळी ७ वाजता प्रतापनगर पोलीस चौकी गाठली. मात्र ९ वाजेपर्यंत चौकीत कुणी पोलीसच नव्हते. ...
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षा अॅपच्या माध्यमातून अभ्यासमाला सुरू केली आहे. नागपुरात ९९,२४८ विद्यार्थ्यांनी दीक्षा अॅपच्या माध्यमातून अभ्यासाला सुरुवात केली आहे. ...
मेयोच्या कोरोना वॉर्डात सेवा देणारे ‘लोमेश्वर मामा’ म्हणजे मकसूद भाईचे एक रूप. प्रामाणिकपणे सेवा देतानाच आपल्या हसमुख स्वभावाने बाधित रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम मामा करीत आहेत. ...
लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून मुजफ्फरनगरला अडकून पडलेले ११ प्रवासी बुधवारी नवी दिल्ली-बिलासपूर एक्स्प्रेसने नागपुरात पोहोचले. येथून त्यांना यवतमाळला जायचे होते. मात्र त्यांना घेण्यासाठी वाहनच आले नसल्यामुळे त्यांना तासन्तास रेल्वेस्थानकासमोर बसून राहा ...