एका महिला कॅन्सर रुग्णाचा मेयो रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा आज नमुना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या मृत्यूसह मृतांची संख्या आठवर पोहचली आहे. ...
आनंदाचे पर्व ईद-उल-फितरचा शहरात उत्साह होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने ईद साजरी करण्यात आली. लोकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत, पहिल्यांदाच घरातच ईद-उल-फितरची विशेष नमाज अदा केली. ...
पश्चिम नागपुरातील धरमपेठ झोन क्षेत्रातील ट्रस्ट ले-आऊट क्षेत्र कंटेन्मेंट घोषित करण्यात आल्याने मागील १६ दिवसांपासून नागरिक आपल्या घरात बंदिस्त आहेत. गरीब लोकांची उपासमार सुरू आहे. या क्षेत्रातील लोकांना जेवण व जीवनावश्यक सेवा उपलब्ध करण्यासंदर्भात म ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त अमयकुमार स्वामी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पुढे ते दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संशयित रुग्णांचे नमुने सर्व प्रयोगशाळांना सारख्या संख्येत वितरित करण्याचे विभागीय आयुक्तांना निर्देश दिले होते. त्या निर्देशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली नाही. कोरोना नमुने वितरणात व्यवस्थापनाच ...
सीताबर्डीतील हॉटेल खालसाच्या कूकची हत्या त्याचे तीन लाख रुपये लुटण्यासाठी झाली. मृताच्या सोबत काम करणाऱ्या तीन आरोपींनीच ही हत्या केल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य सूत्रधाराला सीताबर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशमधून अटक करून नागपुरात आणले. ...
मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण केलेल्या तिकिटांचे पैसे अडकून पडले होते. त्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाने आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तिकिटांची रक्कम परत करणे सुरू केले आहे. ...
चोरीच्या पैशाची रक्कम साथीदाराला देण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या वादातून तिघांनी आपल्या एका साथीदारावर लाकडी दांड्याने हल्ला करून त्याला ठार मारले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा चौकाजवळ सोमवारी पहाटे २ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची दरवर्षी गर्दी होत असते. मात्र यंदा संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहेत. देशातदेखील गंभीर स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी ...