नवोदय अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले बँकेचे माजी अध्यक्ष अशोक धवड यांचा जामीन अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने खारीज केला. न्या. व्ही. एम. वैद्य यांनी धवड यांना हा दणका दिला. ...
अवघ्या तीन वर्षाची उन्नती. कॅन्सर म्हटले की कुणाच्याही मनात धडकी भरते. तिला मात्र आपण कुठल्या मोठ्या आजाराच्या विळख्यात सापडलो याची जाणीवही नाही. तिच्या चेहऱ्यावर आहे ती गोड निरागसता. तिला जाणीव नसली तरी आपल्या गोंडस बाळाच्या चिंतेने आईवडिलांचे डोळे ...
जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यात सोमवारी तर कळमेश्वर, सावनेर, कामठी व नागपूर (ग्रामीण) तालुक्यात मंगळवारी वाळवंटीय टोळ (डेझर्ट लोकस्ट)चे थवे मोठ्या प्रमाणात आढळून आले. ...
दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीची दुकाने बंद असल्याने सराफा व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. रेड झोनमुळे दोन महिन्यानंतर केवळ ‘स्टॅण्डअलोन’ अर्थात एकल दुकाने उघडण्यास मनपाने परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवारपासून नागपुरात पाच मोठे शोर ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे अखेर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भातील परिपत्रक विद्यापीठाने मागे घेतले आहे. २२ मे रोजी संबंधित परिपत्रक जारी करण्यात आले होते व त्यानंतर काही विद्यार ...
जिल्ह्यात काही भागातील पिकावर टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. टोळधाडीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोळ उशिरा रात्री किंवा पहाटे विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झाले असतात. या कालावधीत शेतकऱ्यां ...
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे रोजगार बंद झालेले पती-पत्नी श्रमिक स्पेशलने आपल्या मूळ गावाकडे जात होते. परंतु नागपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी पत्नीस प्रसूतिवेदना सुरू झाला. नागपुरात गाडी येताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित या महिलेस गाडीखाली उतरविल ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये व्यापकस्तरावर सर्वेक्षण करून रेशनकार्ड नसलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. अशा व्यक्तींना २९ मार्चच्या जीआरनुसार अन्नधान्याच्या किट वितरित केल्या जाणार ...
फिल्टर प्लांटच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी चार ४.३० ते ५ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली. ...