काटोल मार्गावर गंगानगर असून येथे नत्थुजी जमुनाप्रसाद साहू (वय ३६) आपल्या परिवारासह राहतात. पत्नी आणि दोन मुले असलेले साहू भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी ऑपरेशन लोटस, असा उल्लेख करत काही भाष्यही केलं होतं. एवढंच नाही तर राऊतांनीही याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला होता. ...
कळमेश्वर येथील शिवाजी ग्राऊंड परिसरात सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या गणेश मेश्राम (32) व प्रियंका गणेश मेश्राम (28) या पती पत्नीवर सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने गोळीबार केला. ...
मोठ्या भावाने विरुने आणलेला समोसाही खाऊन टाकला. त्यामुळे लहानगा वीरू क्षुब्ध झाला. रागाच्या भरात तो किचनमध्ये गेला. दार आतून लोटून घेत किचनमध्ये स्टूल ठेवून आईच्या साडीने त्याने गळफास लावून घेतला. ...
शहरातील ऑटोरिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आवश्यक कामानिमित्त दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. तसेच कार किंवा इतर मोठ्या वाहनात चालक आणि अन्य दोन प्रवासी प्रवास करु शकेल. ...