कारवाई टाळण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सावनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सावनेर परिसरात करण्यात आली. ...
विदर्भात दाखल झालेला मान्सून उपराजधानीत कधीही सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात यासंदर्भात हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी शहरात दमदार पाऊस झाला. ...
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नागपूर जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी रेशीमबाग चौकातील वीर भाई अण्णासाहेब कोतवाल यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण केले. ...
लाचेसाठी हपापलेल्या एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मनोहर प्रल्हाद पाटील (वय ५४) असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव असून तो कपिलनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ...
सलग दोन दिवस रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना शुक्रवारी त्या तुलनेत निम्म्याहूनही कमी रुग्णांची नोंद झाली. आज १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात दोन वर्षाची चिमुकली व अडीच वर्षाचा चिमुकला आहे. ...
धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात एक कुजलेला मृतदेह आढळला. मृताचा चेहरा ठेचल्यासारखा दिसून येत असल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वैद्यकीय अहवालाकडे नजर रोखल ...
नागपूर महापालिकेने शासनाचे निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत घरी होणाऱ्या लग्नकार्याला अनुमती प्रदान केली आहे. तथापि हॉल, मंगल कार्यालय किंवा तत्सम सभागृहात लग्न समारंभ आयोजित करण्यास अनुमती दिलेली नाही. ...
‘कोरोना’च्या काळात डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी आघाडीवर राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयही (डेंटल) समोर आहे. अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्या मार्गदर्शनात ‘डेंटल’च्या डॉक्टरांनी १७४८ रुग्णांच्या नाक व घशातील स्रा ...
पहिल्या टप्प्यात टीम ए बाहेर आल्यानंतर टीम बी आतमध्ये गेली. आता २१ दिवसांनी ती टीमही बाहेर येताच आता दुसऱ्या टप्प्यात १०७ अधिकारी - कर्मचाऱ्यांची टीम ए कारागृहात ‘लॉकडाऊन’ झाली. ...
रेल्वे कर्मचाऱ्याला आपल्याच घरापुढे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाºया रविशंकर गुप्ता याने शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानांची विक्री करून कोट्यवधी रुपयांची माया दगाबाजीने कमावली आहे. पीडितांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुप्ता आणि त्याचा साथीदार संदी ...